Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
काही दिवसांपूर्वी ओलाची दीड लाखाची स्कूटर पुढील चाकाजवळ मोडून पडली होती. ती चालविणारी महिला गंभीर जखमी झाली होती. तिचे तोंड रस्त्यावर आदळून चेहऱ्याची वाईट अवस्था झाली होती. अशात ओलाने स्कूटरमध्ये बदल केलेले नाहीत. ...
Deltic Drixx : जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर डेल्टिक ड्रिक्स इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत, रेंज, टॉप स्पीड, ब्रेकिंग सिस्टम यासह सर्वकाही जाणून घ्या... ...
कंपनी बायोगॅस व्यवसायावरही लक्ष केंद्रित करेल. यात गुरांच्या शेणापासून तयार होणाऱ्या बायोगॅसचे उत्पादन आणि पुरवठा केला जाईल. या बायोगॅसचा वापर सुझुकीच्या CNG मॉडेलसाठी केला जाऊ शकतो. ...