लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
'या' आहेत सर्वात पॉवरफुल Electric Scooters, किंमत दीड लाखांपेक्षा कमी! - Marathi News | most powerful electric scooters of the country the price is just under 1 lakh 50k | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' आहेत सर्वात पॉवरफुल Electric Scooters, किंमत दीड लाखांपेक्षा कमी!

अशा काही खास इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत, ज्या किमती आणि परफॉर्मन्सच्या बाबतीतही खूप चांगल्या असल्याचे सिद्ध होत आहे. ...

२०२४ पर्यंत सर्व वाहने 'इलेक्ट्रिक'; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती  - Marathi News | all vehicles electric by 2024 said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०२४ पर्यंत सर्व वाहने 'इलेक्ट्रिक'; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती 

सरकार व्यावसायिकांना सक्ती करणार ...

सर्व दुचाकी, तीन चाकी इलेक्ट्रिक करा - Marathi News | Make all two-wheelers, three-wheelers electric | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्व दुचाकी, तीन चाकी इलेक्ट्रिक करा

जी-२० शेर्पा अमिताभ कांत; ...तर ‘चॅम्पियन’ बनण्याची संधी हुकणार ...

Teslaशी जोडलं या एनर्जी कंपनीचं नाव, गुंतवणूकदारांच्या शेअर्सवर उड्या; २० टक्क्यांचं अपर सर्किट - Marathi News | Energy company name linked to elon Musk s Tesla investors jump on shares Upper Circuit of 20 percent bse nse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Teslaशी जोडलं या एनर्जी कंपनीचं नाव, गुंतवणूकदारांच्या शेअर्सवर उड्या; २० टक्क्यांचं अपर सर्किट

कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी २० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. ...

पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची जागा घेणार इलेक्ट्रीक वाहने, लवकरच अंमलबजावणी - Marathi News | Electric vehicles to replace petrol and diesel vehicles, soon to be implemented | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची जागा घेणार इलेक्ट्रीक वाहने, लवकरच अंमलबजावणी

इलेक्ट्रीक वाहने वापरण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे. ...

चीनच्या BYD ला ईव्ही प्रकल्पासाठी परवानगी मिळण्याची शक्यता धुसर, भारत उत्सुक नाही? - Marathi News | Chances of China s BYD getting approval for EV project India not keen government security reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनच्या BYD ला ईव्ही प्रकल्पासाठी परवानगी मिळण्याची शक्यता धुसर, भारत उत्सुक नाही?

‘बीवायडी’नं स्थानिक कंपनीच्या भागीदारीत भारतात इलेक्ट्रिक कार आणि बॅटरी निर्मितीसाठी 1 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव सादर केला होता. ...

‘टेस्ला’ नव्हे, तर ‘ही’ चिनी कंपनी भारतात करणार ‘ईव्ही’चे उत्पादन - Marathi News | Not 'Tesla', but 'BYD' Chinese company will produce 'EV' in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘टेस्ला’ नव्हे, तर ‘ही’ चिनी कंपनी भारतात करणार ‘ईव्ही’चे उत्पादन

८ हजार काेटी गुंतविणार, राेजगारही देणार ...

चिनी ईव्ही कंपनी BYD भारतात १ अब्ज डॉलर्स गुंतवणार, EV आणि बॅटरीच्या निर्मितीसाठी मागितली मंजूरी - Marathi News | Chinese EV company BYD to invest 1 billion dollars in India seeks approval to manufacture EVs and batteries join hands with indian company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी ईव्ही कंपनी BYD भारतात १ अब्ज डॉलर्स गुंतवणार, EV आणि बॅटरीच्या निर्मितीसाठी मागितली मंजूरी

BYD स्थानिक कंपनीच्या सहकार्यानं भारतात उत्पादन करेल. ...