लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
इलेक्ट्रिक वाहनांसाठी ₹४०००० कोटींचा मोठा प्लॅन, एक्सपर्ट म्हणाले, ₹५४० पार जाणार 'हा' शेअर - Marathi News | rs 40,000 crore big plan for electric vehicles experts say the jsw energy share will rise to rs 540 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिक वाहनांसाठी ₹४०००० कोटींचा मोठा प्लॅन, एक्सपर्ट म्हणाले, ₹५४० पार जाणार 'हा' शेअर

समूह ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करुन इलेक्ट्रिक वाहन प्रकल्प सुरू करणार आहे. ...

७००० पेक्षा अधिक इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, वर्षभरात पैसे झाले तिप्पट - Marathi News | More than 7000 orders of electric buses maharashtra best olectra greentech ltd investors jump on shares money tripled in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७००० पेक्षा अधिक इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, वर्षभरात पैसे झाले तिप्पट

महाराष्ट्र सरकार आणि बेस्टकडूनही कंपनीला इलेक्ट्रीक बसेसची ऑर्डर देण्यात आली आहे. ...

Tata Nexon EV वर 2.80 लाख रुपयांची सूट, मर्यादित काळासाठी ऑफर!  - Marathi News | tata nexon ev discount of rs 2.80 lakh offer is limited time | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata Nexon EV वर 2.80 लाख रुपयांची सूट, मर्यादित काळासाठी ऑफर! 

टाटा मोटर्सच्या मते, Tata Nexon EV आणि फेसलिफ्ट Tata Nexon EV वर ही सवलत फक्त 2023 मॉडेलवर उपलब्ध आहे. ...

ओला EV स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट; घरात अग्नितांडव, कुटुंबातील 7 जण गंभीर जखमी - Marathi News | Ola EV scooter battery explodes; Fire broke out in the house, 7 members of the family were seriously injured | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला EV स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट; घरात अग्नितांडव, कुटुंबातील 7 जण गंभीर जखमी

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Budget 2024 : सब्सिडी वाढणार आणि GST कमी होणार का? EV क्षेत्राच्या अर्थमंत्र्यांकडून काय आहेत अपेक्षा? - Marathi News | Budget 2024 Subsidy to increase and GST to decrease What are the expectations of the EV sector from the finance minister interim budget 2024 election | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सब्सिडी वाढणार आणि GST कमी होणार का? EV क्षेत्राच्या अर्थमंत्र्यांकडून काय आहेत अपेक्षा?

इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना २०२४ च्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ...

ईव्हीची बॅटरी थाेडी स्वस्त करा - Marathi News | Electric Vehicle: Make EV batteries cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईव्हीची बॅटरी थाेडी स्वस्त करा

Electric Vehicle: आगामी काळात देशात इलेक्ट्रिक वाहने हा विषय कायम चर्चेत राहणार आहे. वेगाने वाढत असलेला इ-वाहनांचा उद्योग दोन दिवसात मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसला आहे. ...

613Km ची रेंज, केवळ 21 मिनिटांत होईल चार्ज! ही जबरदस्त इलेक्ट्रिक SUV झाली लॉन्च - Marathi News | Range of 613Km, will be charged in just 21 minutes porsche macan turbo electric suv launched in india know about price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :613Km ची रेंज, केवळ 21 मिनिटांत होईल चार्ज! ही जबरदस्त इलेक्ट्रिक SUV झाली लॉन्च

या कारची इलेक्ट्रिक मोटार 402 bhp ची दमदार पॉवर आणि 650 Nm चा टॉर्क जनरेट करते. महत्वाचे म्हणजे, ही एसयूव्ही केवळ 5.2 सेकंदांतच ताशी 0 ते 100 किमी एवढा वेग धारण करण्यास सक्षम आहे, असा दावा कंपनीने केला आहे. ...

लुना परत येतेय! उद्यापासून बुकिंग सुरु; फेब्रुवारीत लाँचिंग; ते दिवस विसरलात तर नाही ना... - Marathi News | Kinetic E Luna is coming back! Booking starts from tomorrow; Launching in February; Don't you forget those days... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लुना परत येतेय! उद्यापासून बुकिंग सुरु; फेब्रुवारीत लाँचिंग; ते दिवस विसरलात तर नाही ना...

नावच पुरेसे आहे, परंतु सांगायची बाब अशी की ही मोपेड इलेक्ट्रीकमध्ये येत आहे. लुना पुन्हा लोकांच्या मनावर राज्य करेल की नाही माहिती नाही. ...