लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची आहे पण बजेट नाही? 30% पर्यंत मिळतेय बंपर सूट - Marathi News | bumper discount of up to 30 increased the sales of vehicles and electronic products | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची आहे पण बजेट नाही? 30% पर्यंत मिळतेय बंपर सूट

Discount On electronics and Vehicles : तुम्हाला वाहन किंवा इलेक्ट्रीक वस्तू घ्यायची असेल तर याहून मोठी संधी कदाचित पुन्हा मिळणार नाही. कारण, सध्या अनेक वस्तूंवर ३० टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. ...

इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारची नवीन योजना; PM E-Drive Scheme चा कसा मिळेल लाभ? - Marathi News | pm e drive scheme launched get to subsidy in electric vehicle | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारची नवीन योजना; PM E-Drive Scheme चा कसा मिळेल लाभ?

PM E-Drive Scheme : इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन सबसिडी योजना सुरू केली आहे. ...

EV खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ₹10900 कोटींच्या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, सरकार देणार सब्सिडी - Marathi News | Good news for those considering buying an EV; Cabinet approves rs10900 crore scheme, government to give subsidy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EV खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ₹10900 कोटींच्या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, सरकार देणार सब्सिडी

PM E-DRIVE: या योजनेअंतर्गत, देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तब्बल 10,900 कोटी रुपये खर्च करणार आहे. ...

Ola : ...अन् त्याने 'ओला शोरूम' दिले पेटवून, गाड्या जळून खाक - Marathi News | customer set fire Ola Electric scooter showrooms in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ola : ...अन् त्याने 'ओला शोरूम' दिले पेटवून, गाड्या जळून खाक

Ola electric scooter showroom : सोशल मीडियावर ओला शोरुमला आग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, एक ग्राहकानेच ही आग लावली आहे. याबद्दलची सगळी माहिती समोर आली आहे. ...

"दोन वर्षांच्या आत पेट्रोल-डिझेल वाहनांप्रमाणे होईल इलेक्ट्रिक वाहनांची किंमत"; नितीन गडकरी यांचा दावा  - Marathi News | Within two years, electric vehicles will cost like petrol and diesel vehicles says Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दोन वर्षांच्या आत पेट्रोल-डिझेल वाहनांप्रमाणे होईल इलेक्ट्रिक वाहनांची किंमत"; नितीन गडकरी यांचा दावा 

तत्पूर्वी, ईव्ही उत्पादकांना आता सबसिडी देण्याची आवश्यकता नाही, कारण उत्पादन खर्च कमी झाला असून आता ग्राहक स्वतःच्या बळावर इलेक्ट्रिक अथवा सीएनजी वाहनाची निवड करत आहेत, असे गडकरी यांनी सुचवले होते. ...

पैसे तयार ठेवा! Ola electric नंतर आता येणार Ather Energy चा IPO - Marathi News | After Ola Electric IPO, Ather Energy's IPO will come soon read latest update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! Ola electric नंतर आता येणार Ather Energy चा IPO

Ather Energy IPO : भांडवल उभारण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ather energy लवकरच IPO आणण्याच्या तयारीत आहे. सेबीकडे पुढील आठवड्यात कंपनीकडून कागदपत्रे जमा केली जाऊ शकतात.  ...

Ola Electric Scooters वर हजारो रुपयांची सूट; या ३ मॉडेल्सवर होईल मोठी बचत - Marathi News | Thousands of rupees discount on Ola Electric Scooters; There will be huge savings on these 3 models | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola Electric Scooters वर हजारो रुपयांची सूट; या ३ मॉडेल्सवर होईल मोठी बचत

Ola Electric Scooters : ओला इलेक्ट्रिकची ही ऑफर काही शहरांमध्येच उपलब्ध आहे. ...

ईलेक्ट्रीक वाहनांची विक्री कमी कमी होऊ लागली; हे कारण आले समोर... - Marathi News | Sales of electric vehicles began to decline; This is the reasons, in Delhi | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ईलेक्ट्रीक वाहनांची विक्री कमी कमी होऊ लागली; हे कारण आले समोर...

प्रदुषणामुळे वैतागलेल्या दिल्लीकरांना ईव्हीकडे वळविण्यासाठी सबसिडी आणि टॅक्समाफीची खैरात देण्यात आली. याचे अनुकरण कमी अधिक प्रमाणात इतर राज्यांनीही केले. ...