Tata Tiago EV Review in Marathi: सध्या स्वस्त ईव्ही कारपैकी एक असलेली टियागो ईव्ही ही कार आम्ही पुण्याच्या दोन्ही बाजुंना, म्हणजेच सातारा ग्रामीण भाग ते पलिकडे कर्जतचा ग्रामीण भाग अशा ठिकाणी जवळपास ५०० किमी चालवून पाहिली. किती प्रॅक्टीकल वाटली... ...