Apple's new electric car: नवीन वर्षाच्या सुरुवातीला Apple ही जगविख्यात स्मार्टफोन आणि गॅजेट निर्माती कंपनी नवीन क्षेत्रात पाऊल ठेवणार असल्याची चर्चा होती. ती आता खरी ठरली आहे. ...
मोबाईल, इलेक्ट्रीक वाहनांमध्ये सध्या लिथिअम आयनची बॅटरी वापली जाते. ही बॅटरी धोकादायकही आहे व कमी क्षमतेची आहे. सध्या ह्युंदाईकडे 1000 किमीचे अंतर कापणारी कार आहे. मात्र, टाटा, महिंद्रासह अन्य कंपन्यांकडे 100 किमीच्या आसपास किंवा त्याहून अधिक रेंजच्य ...