लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार

इलेक्ट्रिक कार, मराठी बातम्या

Electric car, Latest Marathi News

पेट्रोल-डिझेलची कार इलेक्ट्रिक केल्यानं फायदा होईल की बसेल दंड? जाणून घ्या... - Marathi News | how to convert your petrol or diesel cars into an electric vehicle retrofit cost in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पेट्रोल-डिझेलची कार इलेक्ट्रिक केल्यानं फायदा होईल की बसेल दंड? जाणून घ्या...

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोकांची झोप उडाली आहे. पेट्रोल-डिझेलवरील वाहनं वापरणं आता पूर्वीपेक्षा महाग झालं आहे. लोक आता पेट्रोल आणि डिझेलला पर्याय शोधत आहेत. ...

Tiago EV असणार टाटाची पुढील इलेक्ट्रिक कार; पाहा कधी लाँच होणार? - Marathi News | Tata Tiago EV confirmed, will be India's most affordable electric hatchback | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tiago EV असणार टाटाची पुढील इलेक्ट्रिक कार; पाहा कधी लाँच होणार?

Tata Tiago EV : जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिनानिमित्त Tiago EV ची घोषणा करण्यात आली आहे. ...

Solar Electric Car : विजेची झंझट नाही; सूर्यप्रकाशाने चार्ज होणारी पहिली इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स... - Marathi News | first solar electric car in the world with best price features are amazing | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :विजेची झंझट नाही; सूर्यप्रकाशाने चार्ज होणारी पहिली इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत व फीचर्स...

Solar Electric Car : लवकरच जर्मन कंपनी सोनो मोटर्सची सूर्यप्रकाशाने चार्ज केलेली कार लोकांमध्ये येणार आहे. ...

MG Motors लाँच करणार ALTO पेक्षाही छोटी इलेक्ट्रिक कार! जाणून घ्या किंमत... - Marathi News | mg motors launch soon new mini electric car which is smaller than maruti alto know the price and details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG Motors लाँच करणार ALTO पेक्षाही छोटी इलेक्ट्रिक कार! जाणून घ्या किंमत...

MG Motors : एमजी मोटर्सची छोटी कार इलेक्ट्रिक कन्व्हर्टेबल असणार आहे. या कारची सध्या चाचणी सुरू असून कंपनी पुढील सहा महिन्यांत लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

इलेक्ट्रिक वाहनांसाठी कंपन्यांची जोरदार तयारी, गुंतवणुकीत वाढ; हायब्रीड मॉडेल्सची तयारी - Marathi News | Strong preparations by companies for electric vehicles, increase in investment; Preparation of hybrid models | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक वाहनांसाठी कंपन्यांची जोरदार तयारी, गुंतवणुकीत वाढ; हायब्रीड मॉडेल्सची तयारी

टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा पुढील काही वर्षांत अनेक बॅटरीवरील इलेक्ट्रिक वाहने बाजारात उतरवण्याची योजना आखत आहेत. या कंपन्यांनी या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. ...

BYD e6 इलेक्ट्रिक एमपीव्ही लाँच, सिंगल चार्जवर 520 किमी रेंज, टॉप स्पीड 130 किमी - Marathi News | byd e6 electric mpv launch for personal use with best price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :BYD e6 इलेक्ट्रिक एमपीव्ही लाँच, सिंगल चार्जवर 520 किमी रेंज, टॉप स्पीड 130 किमी

BYD e6 ELECTRIC MPV : या कारमध्ये सिंगल फ्रंट-एक्सल माउंटेड इलेक्ट्रिक मोटरसह 71.7 kWh ची लिथियम-आयन बॅटरी आहे, जी जास्तीत जास्त 95 PS पॉवर आणि 180Nm चा पीक-टॉर्क जनरेट करू शकते. ...

Mahindra XUV400 : 6 सप्टेंबरला XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच होणार, Tata चे टेन्शन वाढले - Marathi News | mahindra xuv300 electric version xuv400 will be launching on 6 september | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :6 सप्टेंबरला XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच होणार, Tata चे टेन्शन वाढले

Mahindra XUV400 : कंपनी पुढील महिन्यात XUV300 SUV चे इलेक्ट्रिक व्हर्जन आणणार आहे. ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार, या कारला XUV400 असे नाव देण्यात आले आहे, जी 6 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येईल. ...

IONIQ 5: Hyundai करणार धमाका! नवी इलेक्ट्रीक कार येतेय, सिंगल चार्जवर ३५० किमी धावणार - Marathi News | hyundai ioniq 5 new electric car in india will run 350 km on a single charge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai करणार धमाका! नवी इलेक्ट्रीक कार येतेय, सिंगल चार्जवर ३५० किमी धावणार

दक्षिण कोरियाची कार कंपनी ह्युंदाई भारतात आपल्या कार लाइनअपला आणखी मजबूत करण्यासाठी लवकरच इलेक्ट्रीक कार लॉन्च करणार आहे. ...