लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
तिकीट वाटपात प्रमुख राजकीय पक्षांची कसोटी लागणार असून भाजपासह काँग्रेस, रा.काँ. शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या भुमिकेकडे ग्रामीण भागातील मतदारांचे लक्ष लागले आहे. ...
शिक्षकच राजकीयदृष्ट्या जास्त सजग असतात हे पुन्हा एकदा प्रत्ययास येत आहे. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सुरू असलेल्या मतदार नोंदणीत आतापर्यंत शिक्षकांची नोंदणी गतवेळेपेक्षा दोन हजारांनी जास्त झाली आहे, तर पदवीधरांना गेल्यावेळच्या टप्प्यापर्यंत पो ...
राज्यातील सर्व महापालिकांमध्ये आता पुन्हा एकदा एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू होणार आहे. यासंबंधीचे सुधारणा विधेयक गुरुवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सादर केले. ...
सावंतवाडी येथील शहरासाठी काही न केलेल्या दीपक केसरकर यांना येथील लोक वारंवार का निवडून देतात, असा प्रश्न करणाऱ्या नारायण राणे यांच्यासह त्यांच्या पुत्राला येथील जनतेने वारंवार का डावलले याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला शिवसेना प्रवक्ते डॉ. ज ...
जि.प. निवडणुकीसाठी उमेदवारांना १८ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र सादर करता येईल. नामनिर्देशन प्रक्रिया संपूर्णपणे संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे. ...