येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु करा, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात या बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. ...
१३ तालुका गट, तीन जिल्हा गट व पाच आरक्षण असा बँकेचा संचालकांच्या जागांबाबत जुना फॉर्म्युला आहे. परंतु अलिकडेच बँकेच्या उपविधीत बदल करून हा फॉर्म्युला तालुका गट १६, आरक्षणाच्या जागा तीन, तर जिल्हा गटाच्या दोन असा तयार करण्यात आला. या अनुषंगाने सहनिबंध ...