शासनाने जानेवारी ते जून २०२० या कालावधित निवडणुकीस पात्र ठरणा-या राज्यातील २२ जिल्हा बॅँका व ८ हजार १९४ संस्थांची निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये सांगली जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील २८८ विकास सोसायट्यांचा समावेश होता. मात्र, ...
पाथरगोटा हे गाव पळसगाव ग्रामपंचायतअंतर्गत येते. पाथरगोटा गावातून सहा सदस्य निवडून दिले जातात. पळसगाव ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येते. पाथरगोटा गावात एकही अनुसूचित जमातीचे कुटुंब नाही. तरीही ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येत असल्याने दरवर्षी अनुसूचित जमातीचा ...
जिल्ह्यात एप्रिल ते मे महिन्यात मुदत संपणाऱ्या तब्बल ४६१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक घोषित झाली. मात्र निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. सरपंचपदाचे आरक्षण न निघाल्याने गावपुढाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था कायम होती. ...
गुरुवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात जिल्हाभरातील महिला सरपंच पदाच्या आरक्षणासाठी सोडत ठेवण्यात आली होती. हे आरक्षण जाणून घेण्यासाठी महिलांची उपस्थिती क्रमप्राप्त होती. असे असले तरी महिला आरक्षण जाणून घेण्यासाठी केवळ चार सरपंच ...
राज्यसभेच्या निवडणुकांसाठी भाजपाकडून एका नावाची घोषणा करणे बाकी होते. त्यासाठी, भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे आणि एकनाथ खडसेंच्या नावाची चर्चा होती. ...