लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
"प्रत्येकजण आता मृत व्यक्तीवरून राजकारण करतंय, त्यांना स्वतःची लाज वाटायला हवी" - Marathi News | Those who're talking such things about son should be ashamed themselves says Chirag Paswan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"प्रत्येकजण आता मृत व्यक्तीवरून राजकारण करतंय, त्यांना स्वतःची लाज वाटायला हवी"

Bihar Election 2020 And Chirag Paswan : "नितीश कुमार प्रचाराला विकासाच्या मुद्यावरून भरकटवण्यासाठी वडिलांच्या शेवटच्या दिवसांवर प्रश्न उपस्थित करताहेत" ...

महापालिकेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा : ऋतुराज पाटील - Marathi News | Congress flag on NMC again: Rituraj Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिकेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा : ऋतुराज पाटील

Congress, Muncipal Corporation, Ruturaj Patil, kolhapur, Election गेल्या पाच वर्षांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी उत्कृष्ट काम केले. त्यामुळे पुन्हा दोन्ही काँग्रेसचाच झेंडा महापालिकेवर फडकणार यात शंका नाही, असा विश्वास आमदार ...

US Election: निवडणुकीपूर्वी अमेरिकेत तणावाचे वातावरण, लोक स्वसंरक्षणासाठी खरेदी करतायत बंदुका  - Marathi News | US tension around the country for presidential elections people are buying guns for their safety  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election: निवडणुकीपूर्वी अमेरिकेत तणावाचे वातावरण, लोक स्वसंरक्षणासाठी खरेदी करतायत बंदुका 

अमेरिकेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यात चुरशीची लढत होताना दिसत आहे. मात्र, आता निवडणूक निकाल कुणाच्या बाजूने येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  ...

भरसभेत भाजपाचे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, "पंजासमोरील बटण दाबून..."; Video तुफान व्हायरल - Marathi News | madhya pradesh by election jyotiraditya scindia demands votes for congress instead bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भरसभेत भाजपाचे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, "पंजासमोरील बटण दाबून..."; Video तुफान व्हायरल

MP By-Election Jyotiraditya Scindia : भाजपाच्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी चक्क काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.  ...

Bihar Election 2020 : "डबल इंजिनचे नाही तर धोक्याचे सरकार, एक घोटाळेबाज अन् दुसरा धोकेबाज" - Marathi News | congress randeep singh surjewala attacks narendra modi over double engine government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020 : "डबल इंजिनचे नाही तर धोक्याचे सरकार, एक घोटाळेबाज अन् दुसरा धोकेबाज"

Bihar Election 2020 Randeep Singh Surjewala And Narendra Modi : रणदीप सिंह सुरजेवाला यांनी छपरा येथील प्रचार रॅलीत पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. ...

माजलगाव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल - Marathi News | Three applications filed for the post of Majalgaon Mayor | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल

पालिकेच्या नविन अध्यक्षाची निवड ९  नोव्हेंबर रोजी होत असून अर्ज भरण्याच्या दुस-या दिवशी  तीन अर्ज आले आहेत. ...

नगराध्यक्ष निवडीच्या चुरशीत नगरसेविका घरी अन पती,मुले सहलीवर - Marathi News | for the majalgaon mayoral election's voter Nagarsevika at home while their Husband and children on trip | Latest beed News at Lokmat.com

बीड :नगराध्यक्ष निवडीच्या चुरशीत नगरसेविका घरी अन पती,मुले सहलीवर

राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या समर्थनातील नगरसेवकांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. ...

"तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, शेवटी जनभावना महत्त्वाची" - Marathi News | I won't be surprised if Tejashwi Yadav becomes Bihar CM tomorrow says Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, शेवटी जनभावना महत्त्वाची"

Bihar Elections 2020 Sanjay Raut And Tejashwi Yadav : शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. ...