Nagpur News विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले. मंगळवारी सात उमेदवारांनी अर्ज वापस घेतले व आता निवडणुकीच्या रिंगणात १९ जण उरले आहेत. ...
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने जयसिंगराव नाराज होते. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर, ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे ...
Nitish Kumar And Bihar Assembly Election Result : नितीश कुमार पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील. पण यावेळी राज्याची सूत्र दुसर्याच्या कोण्याच्या तरी हाती असतील असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांनी म्हटलं आहे. ...
जिल्ह्यातील सात नगरपंचायती निवडणुकांसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, शिवसेना वगळता राष्ट्रवादी, कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाने प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूकपूर्व आढावा घेण्याबरोबरच संभाव्य लढतीची तयारी केली आहे. ही निवडणूक महाविका ...