Kalyan : नवी मुंबई महापालिका स्थापन झाली, तेव्हापासून ही १४ गावे महापालिकेत होती. मात्र, या गावांचा विकास होत नसल्याने ही गावे वेगळी करण्याची मागणी करण्यात आली. ...
ब्राह्मणगाव : येथील ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी पॅनलप्रमुखांकडून सक्षम उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. दोन पॅनल आमने-सामने उभे ठाकणार असल्याने निवडणुकीत रंगत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक न घेता सर्व जागा बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज दाखल होण्यापूर्वीच निवडणूक बिनविरोध करण्याची परपंरा गावाने कायम ठेवली आहे. ...
ओझर : येथील ग्रामपालिकेचे नगर परिषदेत रूपांतर होणार अशी उद्घोषणा शासनाने ४ डिसेंबर रोजी केल्याने पुढील प्रक्रियेला लागणारा वेळ लक्षात घेता तूर्तास ग्रामपालिकेची निवडणूक प्रक्रिया राबवावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, नगरविकास व ...
नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा बुधवारपासून (दि.२३) उडणार असून, नामनिर्देशनपत्र दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर पॅनलनिर्मितीच्या हालचालींना वेग आला आहे. यंदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स ...
gram panchayat Election kolhapur- चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकूण २९ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद रणवरे यांनी दिली. ...
gram panchayat Election Ratnagiri - रत्नागिरी जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुका जाहीर होताच सर्व राजकीय पक्षातील इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी आपल वजन वापरण्यास सुरूवात केली आहे. अनेकांनी पक्षातील वरिष् ...