चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीसाठी २९ निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 05:26 PM2020-12-22T17:26:42+5:302020-12-22T17:28:20+5:30

gram panchayat Election kolhapur- चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकूण २९ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद रणवरे यांनी दिली.

Appointment of 29 Election Officers for 41 Gram Panchayats in Chandgad taluka | चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीसाठी २९ निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक

चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीसाठी २९ निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक

googlenewsNext
ठळक मुद्देचंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक २९ निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक

चंदगड :चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकूण २९ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद रणवरे यांनी दिली.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नावे व गावे कंसात : असीम मुल्लाणी (कळसगादे, पाटणे), यशोदिप पोळ (किटवाड), पृथ्वीराज पाटील (देवरवाडी), ए. डी. खोत (ढोलगरवाडी, मांडेदुर्ग), पृथ्वीराज पाटील (सुंडी), विजय पाटील (कालकुंद्री), सूरज जगदाळे (नांदवडे), सुस्मिता हिडदुगी (घुमडेवाडी), एस. एम. आळंदे (दाटे),

मल्हारी खाडे (दिडलकोप), सुहास दोरूगडे (तुडये), मल्हारी खाडे (राजगोळी बुद्रूक), युवराज भोसले (बोजुर्डी), पी. एम. अर्जूनवाडकर (कानडी, इब्राहिमपूर), ए. एस. देशपांडे (म्हाळेवाडी व मलतवाडी), युवराज भोसले (मुगळी), ए. के. कुंभार (हाजगोळी व माडवळे), तानाजी सावंत (करेकुंडी), सुमन सुभेदार (फुलेवाडी), ए. सी. गारडे (केरवडे, पुंद्रा), एम. टी. कांबळे (शिनोळी खुर्द, सुरूते),

बी. एम. कांबळे (तावरेवाडी), एम. एस. कांबळे (कोवाड), सूरज जगदाळे (आसगाव), ए. एस. सावळगी (नागवे, झांबरे), एम. जे. गुरूले (हलकर्णी), हणमंत पोवळ (किणी, चिंचणे), एन. पी. कुंभार (कौलगे), तानाजी सावंत (बुक्कीहाळ), पृथ्वीराज पाटील (देवरवाडी), ए. डी. खोत (ढोलगरवाडी, मांडेदुर्ग) या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Web Title: Appointment of 29 Election Officers for 41 Gram Panchayats in Chandgad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.