राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज दाखल करून घेण्यासाठी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मुदत वाढविली. तरीही सर्वच तहसील कार्यालयाबाहेर इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी कायम होती. त्यामुळे त्या सर्वाना आवाराच्या आत घेऊन मुख्य फाटक बंद करण्यात आले. फॉर्म घेण्यासा ...
राज्य निवडणूक आयोगाने यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अट लागू केली होती. मात्र ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या असल्याने आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे संकेत स्थळ बंद असल्याने मागील पाच दिवसात केवळ ७४३ उमेदवारांनी अर्ज ...
जिल्ह्यात ९८० ग्रामपंचायतींमध्ये पुसद तालुक्यात सर्वाधिक १०५ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडत आहे. त्याकरिता बुधवारी या ठिकाणी सर्वाधिक गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वच तालुक्यांमध्ये ऑफलाइन प्रक्रियेमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख् ...
कसबे सुकेणे : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सोपान कृष्णा व्हनमाने यांची राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या महाराष्ट्र विभागीय सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी एका पत्रकान्व ...
कळवण : कळवण तालुक्यातील अभोणा, कनाशी, ओतूर, पाळे, सप्तश्रृंगी गड, नांदुरी, भुसणी, गोसरानेसह २९ ग्रामपंचायतीच्या २६१ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ६०७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. ...