Corporation Mayor electionsसंख्याबळाचा विचार करता मनपात भाजपला महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत आव्हान नाही. परंतु ऑनलाईन पद्धतीने निवडणूक प्रक्रिया असल्याने सत्ताधाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी 190 च्या जवळपास जागा जिंकू शकते, असे पक्षाच्या अतर्गत सर्वेक्षणातून समोर आले आहे. 016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीने 211 जागांवर विजय मिळवला होता. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात डोनाल्ड ट्रम्प जॉर्जियाच्या निवडणूक अधिकाऱ्यांवर निकाल बदलण्यासाठी दबाव टाकत होते, असा दावा करण्यात आला आहे. ...
West Bengal Assembly Election: मागील वर्षी डिसेंबरमध्ये ममता सरकारमधील मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी सांगितले होते की, जर भाजपा विधानसभा निवडणुकीत जिंकली तर ममता बॅनर्जी यांची हत्या करू शकतं. ...