लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
महायुतीचा धर्म पाळणाऱ्या भाजपच्या उमेदवाराविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार नको;सुनील शेळके यांचे आवाहन - Marathi News | pimpari-chinchwad news sunil Shelkes appeal Don't let a NCP candidate run against a BJP candidate who follows the religion of the Mahayuti | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महायुतीचा धर्म पाळणाऱ्या भाजपच्या उमेदवाराविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार नको

महायुती झाली तर ठीक, नाही झाली तरी ठीक; पण दिवाळीच्या पाडव्याला उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात वाढले १२ हजार नवमतदार, सर्वाधिक नोंदणी कोणत्या मतदारसंघात... वाचा - Marathi News | Kolhapur district has seen an increase of 12 thousand new voters in a year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात वाढले १२ हजार नवमतदार, सर्वाधिक नोंदणी कोणत्या मतदारसंघात... वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार ...

मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव तिनदा ? वास्तव्य एकीकडे,नाव दुसरीकडे; निवडणूक आयोगाचा घोळ पुन्हा आला समोर - Marathi News | Same person's name in voter list three times? Residence on one side, name on the other; Election Commission's confusion comes to light again | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव तिनदा ? वास्तव्य एकीकडे,नाव दुसरीकडे; निवडणूक आयोगाचा घोळ पुन्हा आला समोर

घोळ संपेना : काँग्रेसह आता भाजपनेही केली तक्रार ...

निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका - Marathi News | Opposition's scheming towards Election Commission is a 'fiasco', Devendra Fadnavis's blunt criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका

Devendra Fadnavis News: कोणत्या विषयाची तक्रार कोणाकडे हे माहिती नाही, कायदा काय आहे हे माहिती नाही, कोणत्या निवडणुका कोणत्या निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली चालतात हेही माहिती नसलेले विरोधक मागील दोन दिवसापासून मतदारयाद्याबाबत शंका उपस्थित करणारे ...

'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका - Marathi News | There is a rush to find a reason as the defeat in the elections is becoming apparent'; Shambhuraj Desai criticizes the meeting of the board of directors | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होणार आहेत. याआधी विरोधी पक्षांनी आज निवडणूक आयोगाला मतदार याद्यांबाबत निवेदन दिले. ...

“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात - Marathi News | congress balasaheb thorat said rahul gandhi exposed the mess in the voter list at the national level and this is dangerous for a healthy democracy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात

Congress Balasaheb Thorat PC News: बाळासाहेब थोरात यांनी मतदारयादीतील त्रुटींवर काम न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप - Marathi News | 'Someone is running the Election Commission's website from outside', Jayant Patil makes a serious allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप

राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असो त्यांच्या वेबसाईट बाहेरुन कोण चालवतंय, असा संशय आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. ...

“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली - Marathi News | mns chief raj thackeray targets election commission and reads out identical name in voter list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली

Raj Thackeray PC News: निवडणूक आयोग राजकीय पक्षांना मतदार याद्या दाखवतच नसतील, तर पहिलाच घोळ इकडे आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी २०२४ मधील मतदार यादीतील तपशीलच दाखवला. ...