लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
Maharashtra Gram Panchayat Election Resullts : नागपूर जिल्ह्यात गुलाल महाविकास आघाडीचा !  - Marathi News | Gulal Mahavikas Aghadicha! Results of 127 Gram Panchayats announced | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Gram Panchayat Election Resullts : नागपूर जिल्ह्यात गुलाल महाविकास आघाडीचा ! 

Gram Panchayat Election Resullts, Nagpur news जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांतील विजयानंतर नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीने भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीतही धक्का दिला आहे. नागपूर जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. ...

धुरळा आणि गुलाल! राज्यात कुठल्या पक्षाने जिंकल्या किती ग्रामपंचायती? अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results : Which party won how many Gram Panchayats in the state? Such are the statistics so far | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :धुरळा आणि गुलाल! राज्यात कुठल्या पक्षाने जिंकल्या किती ग्रामपंचायती? अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी

Maharashtra Gram Panchayat Election Results Update : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मुख्य लढत ही भाजपाप्रणित पॅनेल आणि महाविकास आघाडी किंवा या आघाडीतील प्रमुख पक्ष अशीच झाली. ...

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजपात लढत चुरशीची; मात्र सरशी कुणाची हे 'गुलदस्त्या'तच - Marathi News | Fight between NCP and BJP in Indapur taluka; But win is someone's 'bouquet' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजपात लढत चुरशीची; मात्र सरशी कुणाची हे 'गुलदस्त्या'तच

दोन्ही पक्षाचा वर्चस्वाचा दावा : सरपंच सोडतीकडे सर्वांचे लक्ष ...

"ममतांचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन" - Marathi News | bengal assembly elections suvendu adhikari mamata banerjee contest bengal polls from nandigram | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ममतांचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन"

bengal assembly elections : आगामी विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून  निवडणूक लढणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे. ...

Maharashtra Gram Panchayat Election Results : अकोला जिल्ह्यात नवागतांच्या हातात गावगाडा - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results : Newcomers wins in Akola district Gram panchayat Election | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Gram Panchayat Election Results : अकोला जिल्ह्यात नवागतांच्या हातात गावगाडा

Maharashtra Gram Panchayat Election Results प्रस्थापितांच्या पॅनलला नकार देत मतदारांनी नव्या दमाच्या तरूणांच्या हाती सत्ता साेपविली आहे. ...

गुलाल आमचाच...! मावळ तालुक्यात भाजप-राष्ट्रवादीकडून निर्विवाद वर्चस्वाचा दावा    - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results : BJP-NCP claims undisputed supremacy in Maval gram panchayat election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुलाल आमचाच...! मावळ तालुक्यात भाजप-राष्ट्रवादीकडून निर्विवाद वर्चस्वाचा दावा   

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट आणि चुरशीची लढत होती. ...

Maharashtra Gram Panchayat Election Results : खेड तालुक्यात विद्यमान सदस्यांना पराभवाची वारी; तरुण चेहऱ्यांची 'विजयी' कामगिरी   - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results : Defeat to existing members in Khed taluka; Super performance of young faces | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Gram Panchayat Election Results : खेड तालुक्यात विद्यमान सदस्यांना पराभवाची वारी; तरुण चेहऱ्यांची 'विजयी' कामगिरी  

तीन ठिकाणी समान मते पडल्याने 'टाय' झाला. असे ठरले उमेदवारांचे भवितव्य.. ...

गोव्यात पालिका निवडणुका एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या - Marathi News | Municipal elections in Goa postponed till April | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पालिका निवडणुका एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या

Municipal elections in Goa : एप्रिलपर्यंत आम्ही निवडणुका घेणे पुढे ढकलत आहोत असे निवडणूक आयोगाने जाहीर करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.  ...