शिंदेसेनेत ज्यांनी मनसे, भाजपमधून प्रवेश केला त्यापैकी ज्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य इच्छुक आहेत त्यातील एकाला संधी मिळेल की दोघांना याची चिंता आहे. ...
पालिकेने एका विभाग कार्यालयाच्या हद्दीत २५० कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली. यादीमध्ये ११ लाख १ हजार दुबार व त्यापेक्षा जास्त नावे असलेले मतदार आढले होते. ...
निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून, त्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही,' असे नमूद करत न्यायालयाने आरोपींना निवडणूक लढविण्यासाठी कोणताही प्रतिबंध नसल्याचे स्पष्ट केले. ...