शिवसेना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. भाजपला वाटत असेल तर उद्याच निवडणुका घ्या, आम्हाला काहीच अडचण नाही. निवडणूक हा लोकशाहीचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकर यांनी दिली. ...
सध्या उत्तर प्रदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या लाटेचा सामना करण्याच्या मुद्द्यावरून योगी सरकारवर सातत्याने प्रश्न उभे राहत आहे. अशातच पक्षाचे राष्ट्रीय महासचिव संतोष यांनी राज्याचा दौरा केला आहे. ...
krushna sugar factory karad Election: निवडणुकीसाठी मंगळवारी २५ मे पासून १ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज कराड येथे दाखल करावयाचे आहेत. उमेदवारी दाखल अर्जांची छाननी २ जूनला सकाळी अकरापासून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सुरू होणार आहे. ...