मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून यावेळी काँग्रेसने माजी खा. प्रिया दत्त यांच्याऐवजी आ. वर्षा गायकवाड यांना तर भाजपने माजी खा. पूनम महाजन यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्याविरोधात वांद्रे पश्चिमम ...
मी भावी पिढीच्या नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करत असून राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ बायडेन व प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळपेक्षा वेगळा असेल, असा दावा हॅरिस यांनी केला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत ही बैठक झाली. राज्यात भाजप १५५ ते १६० जागा लढण्याची शक्यता आहे. महायुतीचा २८८ जागांचा फॉर्म्युला ठरलेला नाही. ...
संगमनेरमध्ये मागील अनेक वर्षांपासून दमदाटीचं राजकारण सुरू असून तालुक्याला परिवर्तनाची गरज आहे, त्यामुळे पक्षाने संधी दिल्यास मी संगमनेरमधून निवडणूक लढवेन, अशी घोषणा सुजय विखेंनी केली होती. ...