पुणे महानगर नियोजन समितीसाठी सदस्य पदाच्या ३० जागांसाठी १०८ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. यातील पालिका गटातील २२ नगरसेवकांना चार महिनेच मिळणार आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत. ...
Dombivali News : मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेत मतदार यादी ही महत्वाची भूमिका बजावते. सामान्य नागरिक असो किंवा लोकप्रतिनिधी यादीबाबत मतदारांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. ...
Aurangabad Municipal Corporation Election: राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला तीन सदस्यांचा प्रभाग तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका कच्चा प्रारूप आराखडा तयार करून ठेवणार आहे. ...
Aurangabad Municipal Corporation Election: प्रभाग पद्धतीत आपला वॉर्ड आसपासच्या कोणत्या दोन वॉर्डांशी जोडला जाईल, यावर इच्छुक उमेदवार तर्कवितर्क लावत आहेत. ...