लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
देगलूर- बिलोली पोटनिवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या; तुल्यबळ लढतीत कोण मारणार बाजी ? - Marathi News | Deglaur- Biloli by-election campaign guns cooled; Who will win in an equal fight? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देगलूर- बिलोली पोटनिवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या; तुल्यबळ लढतीत कोण मारणार बाजी ?

Deglaur- Biloli by-election: मतदानाला आता दोन दिवस शिल्लक असून, मतदारांच्या गुपचूप भेटी- गाठी घेण्यात येत आहेत. ...

मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब; औरंगाबाद महापालिकेत नगरसेवकांची संख्या १२५ ते १३० पर्यंत जाणार - Marathi News | The number of corporators in Aurangabad Municipal Corporation will increase from 125 to 130; | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब; औरंगाबाद महापालिकेत नगरसेवकांची संख्या १२५ ते १३० पर्यंत जाणार

Aurangabad Municipal Corporation: लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग लक्षात घेतला तर भविष्यात औरंगाबादची लोकसंख्या १४ ते १६ लाखांच्या आसपास येईल. एवढ्या लोकसंख्येसाठी १२६ किमान आणि जास्तीत जास्त १५६ नगरसेवक करता येईल. ...

Deglur Bypoll: “भाजपचा पैसा घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा”; मिटकरींचा मतदारांना वादग्रस्त सल्ला - Marathi News | amol mitkari controversial advice to voters take bjp money but vote for maha vikas aghadi | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :“भाजपचा पैसा घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा”; मिटकरींचा मतदारांना वादग्रस्त सल्ला

Deglur Bypoll: नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३० ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. ...

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली नव्या पक्षाची घोषणा - Marathi News | Former Punjab CM captain amarinder announces new Party today in a Press Conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली नव्या पक्षाची घोषणा

'आम्ही पंजाबमधील सर्व 117 जागा लढवणार, भाजपला सोबत घेण्याचा विचार सुरू.' ...

...तर नगरसेवकांची संख्या जाईल १५० पर्यंत; इच्छुक उमेदवार पुन्हा हवालदिल - Marathi News | ... then the number of corporators in Aurangabad Municipal Corporation will go up to 150; Aspiring candidates are in a dilemma again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर नगरसेवकांची संख्या जाईल १५० पर्यंत; इच्छुक उमेदवार पुन्हा हवालदिल

२०१५ मध्ये ११५ वॉर्डांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. ...

Election : बाप बाप होता है... मोठ्या पोराला हरवून वडिल बनले गावचे सरपंच - Marathi News | Election : Baap Baap Hota Hai ... After losing a big boy, suresh singh became Sarpanch of the village champaran | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Election : बाप बाप होता है... मोठ्या पोराला हरवून वडिल बनले गावचे सरपंच

सुरेश प्रसाद सिंह हे विद्यमान सरपंच आणि निवृत्त शिक्षक आहेत. सरपंचपदी त्यांनी ही निवडणूक जिंकली असून आपला मोठा मुलगा अंशू सिंहचा पराभव केला आहे ...

Dadra And Nagar Haveli Bypoll: “शिवसेनेचा इतिहास पाहा; नाव महाराजांचे घेतील, पण काम मुघलांचे करतील”: फडणवीसांचा घणाघात - Marathi News | bjp devendra fadnavis slams shiv sena in dadra and nagar haveli lok sabha bypoll campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शिवसेनेचा इतिहास पाहा; नाव महाराजांचे घेतील, पण काम मुघलांचे करतील”: फडणवीसांचा घणाघात

Dadra And Nagar Haveli Bypoll: भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक सभा घेतली. ...

UP Election 2022: BJP चा मेगा प्लान! यूपी निवडणुकीपूर्वी १.५ कोटी सदस्य जोडण्याचे लक्ष्य; अनेकांचा पत्ता कट होणार? - Marathi News | amit shah to visit lucknow for bjp mega membership drive and 100 mla ticket may cut in up election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP चा मेगा प्लान! यूपी निवडणुकीपूर्वी १.५ कोटी सदस्य जोडण्याचे लक्ष्य; अनेकांचा पत्ता कट होणार?

UP Election 2022: BJP नेही मोठी रणनीती आखायला सुरुवात केली असून, निवडणुकीपूर्वी सुमारे दीड कोटी नवे सदस्य जोडण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ...