सातारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनलने २१ पैकी ... ...
नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या सभागृहामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणी प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये, कोरेगाव आणि माण मतदारसंघात दोन्ही उमेदवारांना समसमान मतं मिळाली आहेत. ...
२०२२ च्या निवडणुकीत नागपूरमधील मतदारांची संख्या २३ लाखाच्या आसपास राहणार आहे. तसेच सातव्या वेतन आयोगामुळे भत्त्यात वाढ झाली आहे. याचा विचार करता निवडणुकीवर १० ते १२ कोटींचा खर्च होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
प्रदीप विधाते या मतदारसंघात निवडून येतील याविषयी कोणाच्या मनात शंका नव्हती. मात्र, या मतदारसंघात काहीतरी भलत-सलत सुद्धा घडू शकते, अशी भीती राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली होती. ...