लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
बावनकुळेंचे ‘कमबॅक’ की देशमुखांची ‘एन्ट्री’? नागपूर विधान परिषद निवडणुकीचा निकाल - Marathi News | Bavankule's 'comeback' or Deshmukh's 'entry'? Result of Legislative Council Election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बावनकुळेंचे ‘कमबॅक’ की देशमुखांची ‘एन्ट्री’? नागपूर विधान परिषद निवडणुकीचा निकाल

Nagpur News विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू होत आहे. यात बावनकुळे की देशमुख वा भोयर याचा फैसला होईल. ...

जिल्हा बँकेच्या आचारसंहितेची ऐशीतैशी; थेट व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसवर घेतली मतदारांची बैठक - Marathi News | the district bank voter meeting held directly at VVIP Circuit House in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा बँकेच्या आचारसंहितेची ऐशीतैशी; थेट व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसवर घेतली मतदारांची बैठक

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी हवेली तालुक्यातील मतदार असलेले ब ,क आणि ड  गटातील मतदारांना दुपारी सर्किट हाऊसवर बोलवण्यात आले होते ...

कट्टर राणे सर्मथक परब कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश, अन् जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारी देखील जाहीर - Marathi News | Ravindra Parab family considered to be staunch Rane supporters of Talwade village joined Shiv Sena | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कट्टर राणे सर्मथक परब कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश, अन् जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारी देखील जाहीर

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सावंतवाडी तालुक्यात मोठी राजकीय घडामोड घडली. ...

राज ठाकरेंचा नवा प्लॅन, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे 'राजदूत' उतरणार मैदानात ? - Marathi News | Raj Thackeray's new plan, now MNS's 'Rajdoot' will enter on the field ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंचा नवा प्लॅन, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे 'राजदूत' उतरणार मैदानात ?

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबद निवडणुकांमध्ये हेच राजदूत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील असा विश्वास पक्षाला आहे. ...

Goa Election 2022: “गोव्यातही महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार का?”; संजय राऊत म्हणाले... - Marathi News | sanjay raut reaction on will form govt of maha vikas aghadi like maharashtra in goa election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गोव्यातही महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार का?”; संजय राऊत म्हणाले...

Goa Election 2022: गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे संजय राऊत म्हणाले होते. ...

Dapoli nagar panchayat election : कोण घेणार माघार?, शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीमुळे नाराजी - Marathi News | Who will withdraw in Dapoli Nagar Panchayat elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Dapoli nagar panchayat election : कोण घेणार माघार?, शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीमुळे नाराजी

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्यानंतर दापाेलीतील सर्वच समीकरणे बदलली आहेत. ...

Prashant Kishor: “काँग्रेस १० वर्षांत ९० टक्के निवडणुका हरली”; प्रशांत किशोरनी सांगितला BJP पराभवाचा फॉर्म्युला - Marathi News | prashant kishor share top secret of how to defeat bjp in 2024 elections and criticised congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेस १० वर्षांत ९० टक्के निवडणुका हरली”; प्रशांत किशोरनी सांगितला BJP पराभवाचा फॉर्म्युला

तुम्ही पंतप्रधान मोदींचे भक्त आहात की, राहुल गांधींचे समर्थक या विचारसरणीमुळे विरोधकांना नुकसान होत आहे, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. ...

..एक-एका नगरसेवकाला ३५-३५ लाख, कोरेंच्या कबुलीने पालिकेतील घोडेबाजार आला चव्हाट्यावर - Marathi News | MLA Vinay Kore made public confession that he had to pay Rs 35-35 lakh to each corporator to become the mayor of Jansurajya Shakti Party | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..एक-एका नगरसेवकाला ३५-३५ लाख, कोरेंच्या कबुलीने पालिकेतील घोडेबाजार आला चव्हाट्यावर

पैशाच्या जोरावर राजकारण करणे एक दिवस आपल्याही अंगावर उलटले जाऊ शकते याची प्रचिती आता सर्वच राजकीय नेत्यांना आल्यामुळे प्रत्येक ठिकाणी बिनविरोध निवडणूक करण्याची संकल्पना मूळ धरू लागली आहे. ...