भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ गणांसाठी निवडणूक घाेषित झाली हाेती. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन जिल्हा परिषदेच्या १३ आणि पंचायत समितीच्या २५ गणातील निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यामुळे आता ३९ गटात निवडणूक हाेत आहे. सात ताल ...
Nagpur News भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आघाडीच्या जवळपास २० मतांना सुरुंग लावत कॉंग्रेसने ऐनवेळी पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशमुख यांना १७६ मतांनी मात दिली. ...
जिल्ह्यातील ९ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबर राेजी मतदान हाेणार आहे. १३ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे हाेते. १९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. आता एकूण ५५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ...
राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी गेल्या पाच वर्षांची मनसेसोबतची राजकीय मैत्री अचानक सोडून शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा हात धरला आहे. यामुळे खेड शहरातील शहर विकास आघाडीचे काय, असा प्रश्न आघाडीतील कार्यकर्त्यांना पडला आहे. ...