मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राखीव जागा न्यायालयाच्या आदेशानुसार खुल्या करण्याचा निर्णय घेत तिथे १८ जानेवारीला निवडणूक होईल, ... ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पहिल्या टप्प्यातील निवडणूक २१ डिसेंबर राेजी हाेत आहे. ३९ गट आणि ७९ गणात ही निवडणूक हाेत असून जिल्हा परिषदेसाठी २४५ तर पंचायत समितीसाठी ४१७ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात १३२२ मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्दबातल ठरवल्यानंतरही राज्य सरकारने आरक्षणसंदर्भात वटहुकूम काढला होता. मात्र, त्यालाही न्यायालयाने स्थगिती दिली. न्यायालयाच्या खंडपीठाने वटहुकूम रद्दबातल ठरवत घटनात्मक अनुसूचित जाती, जमाती तसेच भटके व विमु ...
जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक २१ डिसेंबरला जाहीर झाली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ५३ व पंचायत समितीच्या १०६ जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने ओबीसी प्रवर्गाच्या एकूण ...
निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गातील जागा खुल्या करुन त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे २१ डिसेंबरला जि.प.च्या ४३ तर पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी निवडणूक होणार असून मतमोजणी १९ जानेवारीला होणार आहे. ...
राज्यात सध्या २१ डिसेंबरला १०६ नगरपंचायती, २ जिल्हा परिषद भंडारा, गोंदिया, १५ पंचायत समित्या, ४ हजार हून अधिक ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. ...
एका गटात पती -पत्नी यांनी नामांकन दाखल केले होते. मात्र, पक्षाने तिकीट नाकारली. म्हणून आपली शक्ती दाखविण्यासाठी पत्नीला निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे केले आहे. ...