कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली. गृहराज्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज ... ...
नगर पंचायत निवडणुकीत उभे असलेल्या एकूण ५४७ उमेदवारांपैकी ५०८ उमेदवारांनी दारूमुक्त निवडणुकीला पाठिंबा दिला आहे. काही उमेदवारांनी लिखित वचननामे दिले. तर काहींनी व्हिडिओद्वारा रेकॉर्डेड वचननामे दिले आहेत. ...
तिवसा नगरपंचायतीची निवडणूक ही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे. यापूर्वीच्या कार्यकाळात तिवसा नगरपंचायतवर काँग्रेसची सत्ता होती. ती कायम राखण्यासाठी पालकमंत्री ठाकूर येथे ठाण मांडून आहेत. त्यांच्या सोबतीला आमदार बळवंत वानखडे, ...
नगरपंचायत निवडणुकीत संभाव्य विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे रंगत आली आहे. राजकीय पक्षांबरोबरच अपक्षांनीही कडवे आव्हान उभे केले आहे. आता शेवटची रात्र वैऱ्याची समजून प्रत्येक जण खडा पहारा देत आहे. आर्थिक उलाढालसुद्धा याच रात्री केली जाणार आहे. प्रभागात म ...