दापोली नगरपंचायत तेरा प्रभागाची होत असलेली निवडणूक शिवसेनेच्या दोन नेत्यांमुळे अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. शिवसेना नेते विद्यमान आमदार योगेश कदम समर्थकांनी शिवसेवा अपक्ष आघाडी केली आहे. ...
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी राष्ट्रवादीतर्फे स्वतंत्र पॅनेल तर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्या अनिता सगरे व गजानन कोठावळे यांनी भाजप, काँग्रेस, शिवसेनेला सोबत घेत शेतकरी विकास आघाडी मैदानात उतरवली आहे. ही निवड ...