लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
जिल्हा बँकेसाठी चुरशीने ९८ टक्के मतदान - Marathi News | 98 Percentage votes for Kolhapur District Central Co operative Bank | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा बँकेसाठी चुरशीने ९८ टक्के मतदान

उद्या, शुक्रवारी सकाळी आठपासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी होणार. ...

Election 2022: पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची कधीही होऊ शकते घोषणा; UPत ८ टप्प्यात मतदान! - Marathi News | election commission to announce date in up punjab uttarakhand goa and manipur assembly election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची कधीही होऊ शकते घोषणा; UPत ८ टप्प्यात मतदान!

Election 2022: आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या रिपोर्टनंतर केंद्रीय निवडणूक आयोग कधीही निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल, असे सांगितले जात आहे. ...

kdcc bank election : शाहूवाडीत एकमेकांचे कट्टर विरोधक आले एकत्र, कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या  - Marathi News | kdcc bank election Mansingrao Gaikwad and District Bank Director Sarjerao Patil Peridkar who are staunch opponents came together at the polling station | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank election : शाहूवाडीत एकमेकांचे कट्टर विरोधक आले एकत्र, कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या 

एकमेंकाचे कट्टर विरोधक असणारे मानसिंगराव गायकवाड व जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील - पेरीडकर हे एकत्र आल्याने सर्वच कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. ...

kdcc bank election : बँकेची सूत्रे कोणाच्या हातात जाणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही : महादेवराव महाडिक - Marathi News | There is no need for astrology to tell in whose hands the bank will go says Mahadevrao Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank election : बँकेची सूत्रे कोणाच्या हातात जाणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही : महादेवराव महाडिक

जिल्ह्याचे राजकारण हालवण्यासाठी मुंबईत रथी महारथी बसली आहेत, जिल्ह्याच्या राजकारणावर बोलणारा मी कोण? असा सवालही त्यांनी यावेळी केला. ...

Uttar Pradesh Corona: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय, यूपीमधील सर्व सभा रद्द - Marathi News | Uttar Pradesh Corona: Congress canceled all rally in UP on the backdrop of Corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय, यूपीमधील सर्व सभा रद्द

Uttar Pradesh Corona: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यांची नोएडामधील सभा रद्द केली आहे. ...

भाजपातील गद्दारांची नावे राजन तेलीनी जाहीर करावी!, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईकांचे आव्हान - Marathi News | Rajan Telini should announce names of BJP traitors District Bank Director Sushant Naik challenge | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भाजपातील गद्दारांची नावे राजन तेलीनी जाहीर करावी!, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईकांचे आव्हान

भाजप मध्ये गद्दारी झाल्याने माझा विजय झाला असे तेली यांना वाटत असेल तर ते चूक आहे असेही नाईक म्हणाले.  ...

coronavirus : मंत्री, आमदारांना नियम नाहीत का?, एकीकडे रोज नियमांचे फतवे आणि दुसरीकडे नेतेमंडळींचे मेळावे - Marathi News | The rules imposed by the administration on the Corona background don't the ministers and MLAs have rules | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :coronavirus : मंत्री, आमदारांना नियम नाहीत का?, एकीकडे रोज नियमांचे फतवे आणि दुसरीकडे नेतेमंडळींचे मेळावे

‘गाेकुळ’प्रमाणेच आता जिल्हा बँकेचा निकाल लागला की मग जनतेवर निर्बंध लादले जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ...

kdcc bank election : मतदान केंद्रावर रांगा, आजरा, शिरोळमध्ये मतदारांचा उत्फुर्त प्रतिसाद - Marathi News | Polling for Kolhapur District Central Co operative Bank today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank election : मतदान केंद्रावर रांगा, आजरा, शिरोळमध्ये मतदारांचा उत्फुर्त प्रतिसाद

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु आहे. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी केली आहे. ...