लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
Shiv Sena: शिवसेनेत युवा उमेदवारांना संधी देण्याचा विचार; निवडणुकीसाठी ठरला ‘हा’ महत्त्वाचा निकष? - Marathi News | Giving opportunities to young candidates in Shiv Sena for upcoming elections? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेत युवांना संधी देण्याचा विचार; उमेदवारीसाठी ठरला ‘हा’ महत्त्वाचा निकष?

कोविड काळामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ५० पेक्षा कमी वयोगटातील उमेदवारांना संधी देण्याचा विचार सुरु असल्याची चर्चा आहे. ...

मागून मिळत नाही तर जिंकून घेतले, खासदार संजय मंडलिकांची जिल्हा बँक निकालावर रोखठोक प्रतिक्रिया - Marathi News | MP Sanjay Mandlik reaction to District Bank Election results | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मागून मिळत नाही तर जिंकून घेतले, खासदार संजय मंडलिकांची जिल्हा बँक निकालावर रोखठोक प्रतिक्रिया

बँकेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत अजून नसलो तरी मातोश्रीचा जो आदेश येईल त्याप्रमाणे भूमिका राहिल असेही त्यांनी यावेळी सांगितले. ...

kdcc bank result : खासदार संजय मंडलिक, आसुर्लेकरांचा एकतर्फी विजय; सत्तारुढ गटातूनच रसद पुरवल्याची चर्चा  - Marathi News | kdcc bank result Opposition Shiv Sena MP Sanjay Mandlik and Babasaheb Patil Asurlekar won from the process group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank result : खासदार संजय मंडलिक, आसुर्लेकरांचा एकतर्फी विजय; सत्तारुढ गटातूनच रसद पुरवल्याची चर्चा 

प्रक्रीय गटातून बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर हेच विद्यमान संचालक होते, पण त्यांना आता पॅनेलमध्ये घेण्यास आमदार विनय कोरे यांनी विरोध दर्शवल्याने ते विरोधी पॅनेलला जाऊन मिळाले. ...

kdcc bank result : गडहिंग्लज तालुका सेवा संस्था गटात संतोष पाटलांचा अप्पींना धक्का - Marathi News | kdcc bank result Santosh Tatyasaheb Patil wins from Vikas Seva Sanstha group in Gadhinglaj taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank result : गडहिंग्लज तालुका सेवा संस्था गटात संतोष पाटलांचा अप्पींना धक्का

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिवंगत टी. आर. पाटील यांचे चिरंजीव असणारे संतोष पाटील हे सलग दुसऱ्यांदा या गटातून बँकेवर गडहिंग्लज तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ...

kdcc bank result : आजऱ्यातून सुधीर देसाई विजयी, मात्र चर्चा फुटलेल्या मतांचीच  - Marathi News | kdcc bank result Sudhir Desai wins from Aajra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank result : आजऱ्यातून सुधीर देसाई विजयी, मात्र चर्चा फुटलेल्या मतांचीच 

नेत्यांवर केलेली जहरी टीका कार्यकर्त्यांच्या मनाला लागल्याने त्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून आला आहे. ...

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन - Marathi News | BJP candidate Sudhir Chavan dies in Kudal Nagar Panchayat elections | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग १६ मधील भाजपचे उमेदवार सुधीर अनंत चव्हाण यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले ... ...

Kdcc Bank Election : मुश्रीफसाहेब हे वागणं बरं नव्हं..!; अशोकराव पवारांच्या सडेतोड बोलण्याची जोरदार चर्चा - Marathi News | Kdcc Bank Election Former Zilla Parishad member Ashokrao Pawar Patil scolded Rural Development Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kdcc Bank Election : मुश्रीफसाहेब हे वागणं बरं नव्हं..!; अशोकराव पवारांच्या सडेतोड बोलण्याची जोरदार चर्चा

आता बाजूला केलसा पुढच्या निवडणुकीत ओळख दाखविणार, आधी भांडायचे आणि नंतर एकत्र यायचं, साहेब हे वागणं बरं नव्हं. ...

Kdcc Bank Election : सत्ताधाऱ्यांचा विजयी पक्का...पण काहींना धक्का - Marathi News | Kdcc Bank Election The ruling party is sure to win, but some are shocked | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kdcc Bank Election : सत्ताधाऱ्यांचा विजयी पक्का...पण काहींना धक्का

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील टोकाला पोहचलेली इर्षा पाहता काही गटात धक्कादायक निकाल लागणार आहे. ...