वैराग येथील इस्माईल पटेल यांचे वैराग-तडवळे रोडवर ढोराळे हद्दीत दहा एकर शेत आहे. यापैकी अडीच एकर क्षेत्रावर माणिक चमन जातीचे द्राक्ष पीक असून, पुढील आठवड्यात विक्रीस जाणार होते. ...
जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आ.दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात आदिवासी विद्यार्थी संघाने चांगलीच मुसंडी मारली. काँग्रेस पक्षाशी सलगी असतानाही आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यात आविसंने यश मिळविले. ...