संसद प्रवेश द्वारातून बाहेर पडताना स्मृती इराणी आणि मुलायमसिंह यादव हे एकमेकांच्या पुढे-मागे येत होते. यावेळी, स्मृती इराणींनी मुलायमसिंह यादव यांना पाहिले असता त्यांचे पाय धरुन आशीर्वाद घेतले ...
मनोहर पर्रीकर पहिल्यांदा पणजीचे आमदार झाले तेव्हा ३९ वर्षांचे होते. त्यावेळी पर्रीकर पणजीसाठी पूर्णपणे बाहेरचे होते. ते पणजीचे नागरिक नव्हते. आता उत्पल हे पणजीवासियांना भायले वाटण्याचा प्रश्नच येत नाही ...
Maharashtra Local Body Election: मार्च आणि एप्रिलमधील शाळा- कॉलेजच्या परीक्षा संपल्यानंतर एप्रिलअखेरीस किंवा मे महिन्यात मुंबईसह २० महापालिकांच्या निवडणुका एकाचवेळी होण्याची शक्यता आहे. ...
तीन अपत्य असल्यामुळे आपण महापालिका निवडणूक लढवू शकत नाही. निवडणूक लढविण्यासाठी दुसरी पत्नी हवी, या आशयाचे पोस्टर्स रविवारी शहरात झळकले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. संतप्त भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या पोस्टर्सला काळे फासून फाडले. ...
Assembly Election 2022: पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला जाईल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच सांगितले होते. काँग्रेसने अशी घोषणा केल्यास उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करावा ...
रमेश विनायक पाटील हे महापालिका निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. परंतु निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार त्यांना याठिकाणी उमेदवार म्हणून रिंगणात उतरणं शक्य नाही. ...