Rajya Sabha Election 2022: राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे ते स्वत: आणि राजकुमार पटेल हे दोन आमदार आहेत. आम्ही महाविकास आघाडीसोबतच राहू, असे कडू यांनी म्हटले आहे. ...
Election In Maharashtra: वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुढच्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीबाबत अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. ...
Champawat by-elections Result: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चंपावत विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये धमाकेदार विजय मिळला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार निर्मला गहतोडी यांना ५५ हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले. ...
जिल्हा परिषदेचे येलूर व कामेरी गट संपुष्टात आले आहेत. यातून विरोधकांकडील हे दोन परंपरागत मतदारसंघ ताब्यात घेण्याची खेळी असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या विरोधकांतून होत आहे. ...