बाजार समितीच्या गेल्या तीन निवडणुका शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम व भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी माजी सभापती ॲड. बाबासाहेब मुळीक यांच्याविरोधात एकत्रित लढविल्या होत्या ...
विरोधी आघाडी ‘औंदा आमचं ठरलंय कंडकाच पाडायचा’ ही टॅगलाइन घेऊन रिंगणात उतरली आहे. तर त्याला सत्तारुढ आघाडीने ‘सत्तेसाठी नाही सहकार, सभासदांच्या हक्कासाठी’ ही टॅगलाइनने उत्तर दिले ...