लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
'घमंडिया'च्या प्रत्युत्तरात 'गंदा"; गौतम अदानींचे नाव घेत काँग्रेस नेत्याचा पीएम मोदींवर पलटवार - Marathi News | 'Ganda' in response to 'Ghamandiya'; Congress leader's attack on PM Modi by taking Adani's name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'घमंडिया'च्या प्रत्युत्तरात 'गंदा"; गौतम अदानींचे नाव घेत काँग्रेस नेत्याचा पीएम मोदींवर पलटवार

पीएम मोदींनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेला काँग्रेस नेत्याने प्रत्युत्तर दिले. ...

‘राष्ट्रवादी’चा दावा, तीनच ठिकाणी हवा; कोल्हापूर जिल्ह्यात जागा वाटपात 'महायुती'त त्रांगडे  - Marathi News | NCP is determined to win five out of ten assembly seats In Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘राष्ट्रवादी’चा दावा, तीनच ठिकाणी हवा; कोल्हापूर जिल्ह्यात जागा वाटपात 'महायुती'त त्रांगडे 

बंडखोरांचे आघाडीला मिळणार ‘बळ’ ...

'INDIA आघाडीचे नेतृत्व करणार का?' श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा प्रश्न; ममता बॅनर्जी म्हणाल्या... - Marathi News | 'Will you lead India alliance?' Question of the President of Sri Lanka; Mamata Banerjee said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'INDIA आघाडीचे नेतृत्व करणार का?' श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा प्रश्न; ममता बॅनर्जी म्हणाल्या...

ममता बॅनर्जींनी बुधवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेतली. ...

विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका रद्द का केल्या? उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, मुंबई विद्यापीठाला सवाल - Marathi News | Why were the university senate elections cancelled? State Govt., Mumbai University asked by the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिनेटच्या निवडणुका रद्द का केल्या? उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, मुंबई विद्यापीठाला सवाल

University Senate Elections: मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या  निवडणुका रद्द का करण्यात आल्या? असा प्रश्न करत उच्च न्यायालयाने सिनेट निवडणूक रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर राज्य सरकार व मुंबई विद्यापीठाला उत्तर देण्याचे निर्देश उच्च ...

मतदानावेळी केली पोलिसास मारहाण; कोल्हापुरात सरपंचासह तिघांना सहा महिने कारावास - Marathi News | Police assaulted during polling; three people, including the sarpanch were imprisoned for six months In Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मतदानावेळी केली पोलिसास मारहाण; कोल्हापुरात सरपंचासह तिघांना सहा महिने कारावास

मतदान केंद्रावरुन हटकल्याच्या रागातून पोलिसास मारहाण केली होती ...

'मुंबईतील बैठकीत योजना, मग सनातनचा अपमान...', भाजपचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल - Marathi News | 'Plan in meeting in Mumbai, then insult Sanatan...', BJP's attack on India Aghadi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुंबईतील बैठकीत योजना, मग सनातनचा अपमान...', भाजपचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल

सनातन धर्माबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावरुन भाजप नेते आक्रमक झाले आहेत. ...

2024 मध्येही पुतिनच होणार रशियाचे राष्ट्रपती? क्रेमलिननं केला मोठा दावा - Marathi News | russia 2024 president polls vladimir putin has no competitors says kremlin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :2024 मध्येही पुतिनच होणार रशियाचे राष्ट्रपती? क्रेमलिननं केला मोठा दावा

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, सध्या राष्ट्रपती पुतीन यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही, पण... ...

पुणे जिल्ह्यात ३ लाख तरुणांची मतदार नोंदणीकडे पाठ, सहभाग वाढिवण्यासाठी विशेष नोंदणी अभियान - Marathi News | Voter registration campaign to increase participation of 3 lakh youth in Pune district towards voter registration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात ३ लाख तरुणांची मतदार नोंदणीकडे पाठ, सहभाग वाढिवण्यासाठी विशेष नोंदणी अभियान

यासाठी जिल्ह्यातील सुमारे ३५० महाविद्यालयांमध्ये १४ सप्टेंबरला महाविद्यालयातील पात्र नवमतदारांची १०० टक्के मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष नवमतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे... ...