लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
प्रतीक पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत जयंत पाटीलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | Jayant Patil spoke clearly about Pratik Patil Lok Sabha candidature | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रतीक पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत जयंत पाटीलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी ...

ग्रामपंचायत निवडणुका आल्या-गेल्या, ग्रामविकासने जिल्हा प्रशासनास पाऊने दोन काेटी दिलेच नाही - Marathi News | Gram panchayat elections have come and gone, village development has not given two crores to the district administration | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्रामपंचायत निवडणुका आल्या-गेल्या, ग्रामविकासने जिल्हा प्रशासनास पाऊने दोन काेटी दिलेच नाही

जिल्हा प्रशासनाकडून ग्रामविकास विभागाकडे वारंवार प्रलंबित निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली. ...

आरक्षण विधेयक संमत झाल्यास युपीत २६ महिला खासदार अन् १३२ आमदार - Marathi News | If the Women's Reservation Bill is passed, UP will have 26 MPs and 12 MLA | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आरक्षण विधेयक संमत झाल्यास युपीत २६ महिला खासदार अन् १३२ आमदार

एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, महिलाआरक्षण विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार असून कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडणार आहेत. ...

उरण विधानसभेत गद्दारांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेचाच शिलेदार पाठवा - शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर - Marathi News | Shiv Sena should send Shiv sainik to teach traitors a lesson in Uran Legislative Assembly says Shiv Sena Deputy Leader MLA Sachin Ahir | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण विधानसभेत गद्दारांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेचाच शिलेदार पाठवा - शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर

केंद्र व राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे)  वतीने महाराष्ट्रात 'होऊ द्या चर्चा अभियान' प्रत्येक जिल्हा, तालुका व गावागावांमध्ये हाती घेण्यात आले आहे. ...

विश्वकर्मा योजना 'चुनावी जुमला', आता PM मोदींच्या निवृत्तीची वेळ आली; काँग्रेस नेत्याचा घणाघात - Marathi News | Vishwakarma Scheme: Vishwakarma Yojana 'Chunavi Jumla', time for retirement; Congress leader slams PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विश्वकर्मा योजना 'चुनावी जुमला', आता PM मोदींच्या निवृत्तीची वेळ आली; काँग्रेस नेत्याचा घणाघात

PM Vishwakarma Scheme: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विश्वकर्मा जयंतीनिमित्त 'पीएम विश्वकर्मा' योजनेची सुरुवात केली. ...

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल, आयोगाकडून मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर - Marathi News | Electoral Roll Revision Program Announced by Commission for Konkan Graduate Constituency Elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल, आयोगाकडून मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

गतवेळी १६,२२२ मतदारांची नोंदणी झाली होती ...

...तर दोषी नेत्यांना आजीवन निवडणूक लढता येणार नाही; सुप्रीम कोर्टात काय झालं? - Marathi News | convicted leaders cannot contest elections for life; What happened in the Supreme Court? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर दोषी नेत्यांना आजीवन निवडणूक लढता येणार नाही; सुप्रीम कोर्टात काय झालं?

सहा वर्षांनंतर ते पुन्हा निवडणुकीच्या राजकारणात उतरू शकतात. त्यामुळे हे घटनेच्या कलम १४ (समानतेचा अधिकार) चे उल्लंघन आहे. ...

I.N.D.I.A. आघाडीचा मोठा निर्णय, 10 चॅनल्सच्या 14 अँकर्सना केलं बॉयकॉट, शोपासून दूर राहणार; बघा संपूर्ण लिस्ट - Marathi News | Big decision of INDIA alliance 14 anchors of 10 channels boycotted, will stay away from the show See the list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :I.N.D.I.A. आघाडीचा मोठा निर्णय, 10 चॅनल्सच्या 14 अँकर्सना केलं बॉयकॉट, शोपासून दूर राहणार; बघा संपूर्ण लिस्ट

यासंदर्भात, काँग्रेसने सोशल मिडियावर एक निवेदन जारी करत म्हटले आहे, "रोज सायंकाळी 5 वाजता काही टीव्ही चॅनल्सवर द्वेषाचा बाजार भरवला जातो. यामुळे, आम्ही द्वेशाच्या बाजारात ग्राहक बनून जाणार नाही," असे INDIA आघाडीने ठरवले आहे. ...