"आमच्या महायुती सरकारने गेल्या पावने दोन वर्षात केलेली कामे जनतेला पटली आहेत का? हे जे काही महायुती नावाने बनलेले सरकार, लोकांनी स्वीकारले आहे का? तर त्याचे उत्तर आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीतून मिळाले आहे." ...
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. आतापर्यंत झालेल्या निकालानुसार ५ ग्रामपंचायतींवर ... ...