लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
Exit Poll : आता फार वेळ बघावी लागणार नाही वाट, एक तास आधीच समजेल पाच राज्यांत कुणाचं येऊ शकतं सरकार - Marathi News | Now we don't have to wait for election results in five now exit polls will be shown an hour before election commission notification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exit Poll : आता फार वेळ बघावी लागणार नाही वाट, एक तास आधीच समजेल पाच राज्यांत कुणाचं येऊ शकतं सरकार

पूर्वी निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील मतदानाच्या सुरुवातीला 7 नोव्हेंबर सकाळी 7 वाजल्यापासून ते 30 नोव्हेंबर सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत हे दाखविण्यावर निर्बंध घातले होते. ...

Kolhapur- बिद्री कारखाना निवडणूक: कारभार 'लै भारी' मग, ‘टेस्ट ऑडिट’ला का घाबरला?; प्रकाश आबीटकरांचा सवाल - Marathi News | If the management of Bidri factory is good then why fear the test audit, Prakash Abitkar Question to K. P. Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- बिद्री कारखाना निवडणूक: कारभार 'लै भारी' मग, ‘टेस्ट ऑडिट’ला का घाबरला?; प्रकाश आबीटकरांचा सवाल

घामाचे दाम लुटणाऱ्यांना पाण्यात पडले तरी सोडणार नाही ...

Kolhapur: आजरा कारखाना निवडणुकीत भाजप-काँग्रेस-शिवसेना एकत्र; राष्ट्रवादीने घेतली माघार  - Marathi News | BJP Congress Shiv Sena together in Ajra factory elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आजरा कारखाना निवडणुकीत भाजप-काँग्रेस-शिवसेना एकत्र; राष्ट्रवादीने घेतली माघार 

वारणेतील वाटाघाटीत झाले जागा वाटप निश्चित ...

तेलंगणात 119 जागांसाठी मतदान सुरू; पुष्पा दिसला रांगेत, ज्युनियर NTR देखील कुटुंबासह हजर - Marathi News | Voting begins for 119 seats in Telangana; Pushpa Allu arjun appeared in the lineup, Jr. NTR was also present with his family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात 119 जागांसाठी मतदान सुरू; पुष्पा दिसला रांगेत, ज्युनियर NTR देखील कुटुंबासह हजर

चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांनीही मतदानाचा हक्क बजावला. ...

मुंबई पदवीधर निवडणुकीच्या रणधुमाळीला झाली सुरूवात - Marathi News | the battle of mumbai graduate election has started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पदवीधर निवडणुकीच्या रणधुमाळीला झाली सुरूवात

शिंदे गटातून डॉ. दीपक सावंत, ठाकरे गटातून आमदार ॲड. अनिल परब चर्चेत. ...

मध्य प्रदेश: मतमोजणी ३ डिसेंबरला, आजच उघडल्या गेल्या पोस्टल मतपेट्या; काँग्रेसने पोस्ट केला Video - Marathi News | Madhya Pradesh Election 2023 fraud: Counting on December 3, postal ballot boxes opened today in Balaghat illeagly; Video posted by Congress | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेश: मतमोजणी ३ डिसेंबरला, आजच उघडल्या गेल्या पोस्टल मतपेट्या; काँग्रेसने पोस्ट केला Video

Madhya Pradesh Assembly Election 2023 update: सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांना स्ट्राँग रुममध्ये पोस्टाने पाठविण्यात आलेली मते मोजताना आणि ती वेगळ्या पिशव्यांमध्ये भरताना पकडण्यात आले आहे. ...

तेलंगणा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी लातूरचा फौजफाटा - Marathi News | Latur military outage for Telangana election settlement | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तेलंगणा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी लातूरचा फौजफाटा

लातूरचे ५०० होमगार्ड सोमवारी रवाना.निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी लातूर येथून सुरक्षारक्षक पाठविण्यात आले आहे. ...

नरेंद्र मोदींनी तिरुपती बालाजी मंदिरात केली पूजा, भगवान व्यंकटेश्वराला घातलं साकडं! - Marathi News | narendra modi to visit tirumala offers prayers tirupati balaji lord shri venketshwar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींनी तिरुपती बालाजी मंदिरात केली पूजा, भगवान व्यंकटेश्वराला घातलं साकडं!

नरेंद्र मोदींनी मंदिरात पूजा केली, यासंबंधी फोटो एक्स (ट्विटर) अकाऊंट वरून शेअर करण्यात आले आहेत. ...