लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
राजस्थानचा मुख्यमंत्री कोण? ‘मराठी माणूस’ ठरवणार! रविवारी सस्पेन्स संपणार - Marathi News | Who is the CM of Rajasthan? 'Marathi man' will decide! BJP appointed Central Inspectors for all the three states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानचा मुख्यमंत्री कोण? ‘मराठी माणूस’ ठरवणार! रविवारी सस्पेन्स संपणार

भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांची झाली नियुक्ती, तिन्ही राज्यांत शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे व रमण सिंह यांच्याकडे सूत्रे दिली जाणार नाहीत, एवढे मात्र नक्की समजले जात आहे.  ...

Dushyant Singh : वसुंधरा यांच्या मुलावर कोण-कोणत्या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवल्याचा आरोप? वाचा सविस्तर... - Marathi News | rajasthan cm face bjp mla father claim on vasundhara raje son dushyant singh to kept mla-in resort | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :वसुंधरा यांच्या मुलावर कोण-कोणत्या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवल्याचा आरोप? वाचा सविस्तर...

या आरोपांनंतर राज्यात खळबळ उडाली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांना मैदानात यावे लागले आणि तसे काहीही नसल्याचे स्पष्ट करावे लागले.  ...

ग्रामपंचायत निवडणुकीचा हिशोब न देणाऱ्या उमेदवारांवर कारवाईची टांगती तलवार - Marathi News | The dangling sword of action against the candidates who do not report the Gram Panchayat election | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्रामपंचायत निवडणुकीचा हिशोब न देणाऱ्या उमेदवारांवर कारवाईची टांगती तलवार

Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार म्हणून मिरविले; पण निवडणुकीत केलेल्या खर्चाचा तपशील देण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यातील अनेक उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे. ...

तीन राज्यांनी दिले ५६ आमदार; आता सीएम आदिवासी हवा, भाजपवर दबाव - Marathi News | Three states gave 56 MLAs; Now CM wants tribals, pressure on BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यांनी दिले ५६ आमदार; आता सीएम आदिवासी हवा, भाजपवर दबाव

२०१८ मध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील एसटीच्या ७६ पैकी १९ जागा, तसेच राजस्थानमधील २५ पैकी ८ जागा जिंकल्या होत्या. ...

मध्य प्रदेश: माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राजीनाम्याची चर्चा; पण खरी बातमी वेगळी! - Marathi News |  After the defeat in Madhya Pradesh, senior Congress leader and former Chief Minister Kamal Nath has resigned from the post of state president  | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेश: माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राजीनाम्याची चर्चा; पण खरी बातमी वेगळी!

मध्य प्रदेशातील पराभवानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. ...

CM पदासंदर्भात विजयवर्गीय यांचं मोठं वक्तव्य; केंव्हा संपणार सस्पेन्स...? केलं महत्वाचं भाष्य? - Marathi News | Kailash Vijayvargiya's big statement regarding the post of CM; When will the suspense end | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :CM पदासंदर्भात विजयवर्गीय यांचं मोठं वक्तव्य; केंव्हा संपणार सस्पेन्स...? केलं महत्वाचं भाष्य?

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा इंदूर-१चे आमदार कैलाश विजयवर्गीय यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ...

राजस्थानमधील 'या' 5 कारणांमुळे वसुंधरा राजे मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार! - Marathi News | vasundhara raje strong contender for rajasthan cm post, as this 5 factors  | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानमधील 'या' 5 कारणांमुळे वसुंधरा राजे मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार!

वसुंधरा राजे या राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. कारण त्या राजस्थान भाजपचा मोठा चेहरा आहेत. ...

मध्य प्रदेशातील सर्वात गरीब आमदार; 300 km बाईकने प्रवास करत विधानसभेत पोहचले - Marathi News | madhya-pradesh-election-ratlam-poor-mla-kamleshwar-dodiyar-reaches-vidhan-sabha-on-bike | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशातील सर्वात गरीब आमदार; 300 km बाईकने प्रवास करत विधानसभेत पोहचले

आमदार कमलेश्वर दोडियार यांचे कुटुंब मोलमजुरी करते, ते आजही झोपडीत राहतात. ...