जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघांतील २१३ उमेदवारांच्या मतदानासाठी सहा हजार ६२१ मतदान केंद्रांवर ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदारांच्या मतदानाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी २९ हजार अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत ...
जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांचा प्रचार शनिवारी सायंकाळी संपणार आहे. या मतदारसंघातील २१३ उमेदवारांच्या मतदानासाठी जिल्हाभर तब्बल सहा हजार ६२१ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. ...
निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पाचही परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्राती ६८ अट्टल गुन्हेगार तडीपार करण्यात आले आहेत. तर सात पिस्तुलांसह ४९ बेकायदेशीर हत्यारे हस्तगत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दि ...
मतदान प्राप्तीसाठी उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावल्या. त्यास अनुसरून जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रांचे नियोजन करून मतदाराना मोठ्याप्रमाणात सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उत्स्फुर्तपणे मोठ्याप्रमाणात भरघोस मतदान करण्याच ...