लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
पूर्व मतदारसंघात निवडणूक यंत्रणेची सज्जता - Marathi News | Preparation of electoral system in East constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर्व मतदारसंघात निवडणूक यंत्रणेची सज्जता

नाशिक पूर्व मतदारसंघात तीन लाख ५४ हजार ३०३ मतदार असून, त्यात एक लाख ८४ हजार ७०७ पुरुष तर एक लाख ६९ हजार ५९२ महिला मतदारांचा समावेश असून, मतदारांसाठी ३११ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदारांना म ...

दिल्ली-हरियाणा सीमेवर सुरक्षेत वाढ, हरयाणामधील मतदानासाठी पोलीस सतर्क - Marathi News | Increased security on Delhi-Haryana border, police alert for voting in Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-हरियाणा सीमेवर सुरक्षेत वाढ, हरयाणामधील मतदानासाठी पोलीस सतर्क

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बेकायदा मद्य वाहतूक रोखण्यासाठी ...

स्लीपांचे वाटप, बुथवर कार्यकर्ते नेमण्याची घाई - Marathi News | Allocation of sleepers, rush to hire workers at the booth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्लीपांचे वाटप, बुथवर कार्यकर्ते नेमण्याची घाई

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार असून, प्रत्येक उमेदवाराकडून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मतदारसंघात कार्यकर्त्यांकरवी घरोघरी जाऊन मतदारांना मतदानासाठी विनंती केली जात आह ...

स्लीपांचे वाटप, बुथवर कार्यकर्ते नेमण्याची घाई - Marathi News | Allocation of sleepers, rush to hire workers at the booth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्लीपांचे वाटप, बुथवर कार्यकर्ते नेमण्याची घाई

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार असून, प्रत्येक उमेदवाराकडून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मतदारसंघात कार्यकर्त्यांकरवी घरोघरी जाऊन मतदारांना मतदानासाठी विनंती केली जात आह ...

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर जाहला 'मतदार राजा जागा हो..' चा जागर - Marathi News | Jhala's 'Voter Raja Place' .. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर जाहला 'मतदार राजा जागा हो..' चा जागर

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली.  ...

नालासोपाऱ्यात बविआ आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांत राडेबाजी; पोलिसात गुन्हा दाखल  - Marathi News | Fighting among the Bahujan vikas aghadi and Mahayuti workers in Nalasopara; Case registered in Nalasopara police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नालासोपाऱ्यात बविआ आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांत राडेबाजी; पोलिसात गुन्हा दाखल 

याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.  ...

खडकदेवळा येथे विद्यार्थ्यांनी केली रॅलीतून मतदान जनजागृती - Marathi News | Students rally rally at Khadakdevla | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खडकदेवळा येथे विद्यार्थ्यांनी केली रॅलीतून मतदान जनजागृती

मतदान जनजागृतीसाठी माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली. ...

११ विधानसभा मतदारसंघातील १९ हजार २५२ कर्मचाºयांच्या हाती सोपविले मतदान साहित्य - Marathi News | ११ Assembly Constituency; Appointment of 19 thousand 5 persons | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :११ विधानसभा मतदारसंघातील १९ हजार २५२ कर्मचाºयांच्या हाती सोपविले मतदान साहित्य

सोलापूर जिल्ह्यात १५४ उमेदवार;  मतदानासाठी यंत्रणा सज्ज; महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींना दिले आदेश ...