महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण काढण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून, येत्या मंगळवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता मंत्रालयात सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात येणार आहे. ...
नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक येत्या दि. २२ नोव्हेंबर रोजी होणार असून, विभागीय आयुक्तांनी तसे पत्र महापालिकेला दिले आहे. शनिवार (दि.१६)पासून अर्ज वितरण सुरू होणार आहे, तर २० तारखेला अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ...
राज्यातील मुंबई, नाशिक, ठाणे आदी ठिकाणच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर परभणीच्या निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कधी जाहीर करतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. ...
नाशिक- नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक येत्या २२ नोव्हेंबर रोजी होणार असून विभागीय आयुक्तांनी तसे पत्र महापालिकेला दिले असून शनिवारपासून (दि.१६) अर्ज वितरण सुरू होणार आहे. ...