राज्यातील सत्ता समीकरणात तोंड पोळू पाहत असल्याने भाजप आता कोणताच धोका पत्करण्याच्या मानसिकतेत नाही. अडीच वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेची सत्ता हस्तगत करताना या पक्षाने मनसेला खिंडार पाडले होते. आता महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर त्याच भीतीच्या छायेत ह ...
महापौरपदाच्या निवडणुकीत संभाव्य फाटाफुटीची शक्यता लक्षात घेता बहुमत असतानाही नगरसेवकांची सहल काढून त्यांना सहलीसाठी नेण्याची नामुष्कीवर भाजपवर आली आहे, तर दुसरीकडे अशीच वेळ प्रमुख विरोधक असलेल्या शिवसेनेवरदेखील आली. ...
महापौर निवडणुकीत भाजपचे नगरसेवक फुटण्याच्या किंवा शिवसेनेचे नगरसेवकदेखील गद्दारी करण्याच्या चर्चा सध्या रंगल्या असल्या तरी फुटणे इतके सोपे राहिलेले नाही. पक्षादेशाचा भंग केल्यास थेट अपात्र तर ठरविले जाईलच, परंतु सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरव ...
महापालिकेत सत्ता असली तरी राजी-नाराजी आणि त्यातच काही जण माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक असल्याने भाजपचे सात नगरसेवक संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाने आता कंबर कसली आहे. गेल्या निवडणुकीतल पराभवाची कारणमीमांसा करून त्यावरील उपाय आणि मार्ग शोधण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. एवढेच नव्हे तर, विदर्भात होणाऱ्या स्यानिक निवडणुकांमध्ये सहभाग घेण्याचा निर्णयह ...
नाशिक- महापौरपदाची निवडणूक म्हंटली की, वाद प्रवाद फाटाफूट आणि प्रसंगी समर प्रसंग उदभवतो. महापौर म्हणजे शहराचे प्रथम नागरीकपद. परंतु, दरवेळी अशा निवडणूकीत घडणारे प्रकार नागरीकांनी आंचबीत करतात. नगरसेवकांच्या सहली, फाटाफूट आणि त्यासाठी मोठ्या अमिषांच्य ...