लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
"पहिल्या मंत्रिमंडळात SIT, सर्व घोटाळ्यांची चौकशी होणार", वीरेंद्र सचदेवांच्या विधानामुळे केजरीवाल पुन्हा अडचणीत - Marathi News | Delhi Assembly election results 2025: Delhi will have BJP CM; Kejriwal, Sisodia, Atishi are faces of corruption, says Virendra Sachdeva | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पहिल्या मंत्रिमंडळात SIT, सर्व घोटाळ्यांची चौकशी होणार", वीरेंद्र सचदेवांच्या विधानामुळे केजरीवाल पुन्हा अडचणीत

Delhi Election Result : नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा निवडणूक पराभव होताच उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने दिल्ली सचिवालयात पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. ...

वसंत मोरे हे ठाकरे सेनेचे महापालिका निवडणूक समन्वयक   - Marathi News | Vasant More is the Municipal Election Coordinator of the Thackeray Sena. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरे हे ठाकरे सेनेचे महापालिका निवडणूक समन्वयक  

शिवसेनेत प्रथमच अशा पद्धतीचे पद तयार करण्यात आले आहे. ...

"तोच विनोद पुन्हा पुन्हा केला तर..."; राहुल गांधींच्या आरोपावर सीएम देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर - Marathi News | "If you repeat the same joke..."; CM Devendra Fadnavis' one-sentence response to Rahul Gandhi's accusation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तोच विनोद पुन्हा पुन्हा केला तर..."; राहुल गांधींच्या आरोपावर सीएम देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ...

“...तर महापालिका निवडणुका स्वबळावर लढू”; भाजपाच्या बड्या नेत्याचे मोठे विधान, चर्चांना उधाण - Marathi News | bjp atul save made big statement said then we will contest the municipal elections on our own | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर महापालिका निवडणुका स्वबळावर लढू”; भाजपाच्या बड्या नेत्याचे मोठे विधान, चर्चांना उधाण

BJP Minister Atul Save News: कोणतीही निवडणूक असली तरी तयारी करावी लागते. विधानसभेत भाजपाने ताकद दाखवली आहे, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...

कोणत्या निवडणुकीत पहिल्यांदा एक्झिट पोलचा वापर झाला? काय आले होते निकाल? जाणून घ्या... - Marathi News | Delhi Election 2025: In which election was exit polls used for the first time? What were the results? Know... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणत्या निवडणुकीत पहिल्यांदा एक्झिट पोलचा वापर झाला? काय आले होते निकाल? जाणून घ्या...

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एक्झिट पोलची चर्चा सुरू झाली आहे. ...

“महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा”; DCM शिंदेंचे कार्यकर्त्यांना आदेश, ठाकरेंवर टीका - Marathi News | deputy cm eknath shinde orders to shivsainik to get started on the work of municipal elections and criticized uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा”; DCM शिंदेंचे कार्यकर्त्यांना आदेश, ठाकरेंवर टीका

Deputy CM Eknath Shinde News: सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते. मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळाले हे पाहिले पाहिजे. कार्यकर्ते जोडा, कार्यकर्ता जपा. निवडणुकीच्या कामाला लागा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

इकडे दिल्‍लीत मतदान, तिकडे न लढताच भाजपनं 215 जागा जिंकल्या...! काँग्रेसची शरणागती? - Marathi News | gujarat local body elections Voting here in Delhi assembly, BJP wins 215 seats without contesting there Congress's complete surrender | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इकडे दिल्‍लीत मतदान, तिकडे न लढताच भाजपनं 215 जागा जिंकल्या...! काँग्रेसची शरणागती?

गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठे यश मिळाले आहे. राज्यत एकूण 215 जागांवर भाजपला बिनविरोध विजय मिळा आहे. ...

Eknath Shinde : शिंदेसेनेची ताकद वाढविण्यासाठी ‘मिशन पुणे’ - Marathi News | pune pmc election Mission Pune to increase the strength of Shinde Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde : शिंदेसेनेची ताकद वाढविण्यासाठी ‘मिशन पुणे’

पालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्याने शिंदेसेनेतील प्रवेश लांबले आहेत. ...