लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार  - Marathi News | After Grand Alliance's victory in Maharashtra assembly elections, congress announces nationwide yatra for election on ballot paper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या महाविजयानंतर, विरोधकांनी पुन्हा एकदा इव्हीएम मशीनचा मुद्दा उपस्थित करायला सुरुवात केली आहे. आता, काँग्रेसने ... ...

Pune Assembly Election Result 2024 : कुजबुज संपून काम केले जाईल का? काँग्रेस कार्यकर्ते उद्विग्न : नव्यांना संधी देण्याची मागणी - Marathi News | Pune Assembly Election Result 2024 Will the whispers end and be done Congress workers agitated: Demand to give opportunity to newcomers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुजबुज संपून काम केले जाईल का? काँग्रेस कार्यकर्ते उद्विग्न : नव्यांना संधी देण्याची मागणी

सलग तिसऱ्यांदा शहरातून काँग्रेस पक्षाचे उच्चाटन झाले. आठ जागांपैकी एकही जागा या पक्षाच्या हाती लागलेली नाही. ...

निवडणुकीच्या व्यापात, गंभीर गुन्ह्यातील आरोपी मोकाट; आचारसंहितेच्या काळात तपास रखडला - Marathi News | Investigation of many serious crimes in Kolhapur district was stalled during the election period | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निवडणुकीच्या व्यापात, गंभीर गुन्ह्यातील आरोपी मोकाट; आचारसंहितेच्या काळात तपास रखडला

डिजिटल ॲरेस्ट करून भामट्यांनी त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. त्या गुन्ह्यातील संशयितांचा अजून शोध लागला नाही. ...

मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते - Marathi News | Maharashtra news Rashmi Shukla reappointed as Maharashtra DGP, days after her transfer by ECI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते

महाराष्ट्र सरकारने रश्मी शुक्ला यांना पुन्हा एकदा DGP पदावर नियुक्त केले आहे. ...

भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच - Marathi News | India counted 64 crore votes in a single day; Elon Musk surprised, counting of votes is still going on in America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच

अमेरिकेत ५ नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरूच, अमेरिकेत बहुतेक मतदान कागदी मतपत्रिका किंवा ई-मेल मतपत्रिकेद्वारे केले जाते. २०२४च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानासाठी मशीन्सचा वापर फक्त ५% क्षेत्रात करण्यात आला. ...

नागपुरातील ९० टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; फक्त १२ उमेदवारांना डिपॉझिट वाचवण्यात यश - Marathi News | Deposits of 90 percent candidates in Nagpur seized; Only 12 candidates managed to save the deposit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ९० टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; फक्त १२ उमेदवारांना डिपॉझिट वाचवण्यात यश

Nagpur Assembly Vidhan Sabha Election 2024 Result : अपक्षदेखील ठरले प्रभावहीन ; सर्वांत कमी मतांचा आकडा '३१' ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फेब्रुवारीत होणार, सद्या प्रशासकांच्या हाती कारभार - Marathi News | The general elections of local bodies in the state, which have been stalled for the past four years will be held in February | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फेब्रुवारीत होणार, सद्या प्रशासकांच्या हाती कारभार

राज्यात महायुतीला पोषक वातावरण : ओबीसी आरक्षणासह निवडणूक ...

Municipal Elections: राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होणार? ६ महिन्यात निवडणुका घ्या, कार्यकर्त्यांची मागणी - Marathi News | Will there be municipal elections in the state soon? Hold elections in 6 months, activists demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होणार? ६ महिन्यात निवडणुका घ्या, कार्यकर्त्यांची मागणी

सर्वोच्च न्यायालयात प्रभाग रचना आणि आरक्षणासंदर्भात ३० याचिकांवर एकत्रित निर्णय झाल्यास या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणाार ...