Nagpur News आता अडबाले हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून लढतील. या निवडणुकीत भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे व महाविकास आघाडी समर्थित विमाशिचे सुधाकर अडबाले यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. ...
नॉट रिचेबल असलेल्या उमेदवार शुभांगी पाटील दुपारी विभागीय आयुक्त कार्यलयात दाखल झाल्या आहेत. तसेच, आपण आपल्या उमेद्वारीवर कायम असल्याचे शुभांगी पाटील यांनी स्पष्ट केले. ...
नाशिक पदवीधरची जागा कोण लढवणार यावर अद्यापही मविआत गोंधळ सुरू आहे. त्यात नाशिकमध्ये अपक्ष म्हणून फॉर्म भरलेल्या शुभांगी पाटील यांनी ठाकरेंची भेट घेत ठाकरेंचा पाठिंबा असल्याचं सांगितले होते ...