लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
कर्नाटकात भाजपससाठी संजिवनी ठरले बजरंगबली? काँग्रेस स्वतःच्याच सापळ्यात अडकली! - Marathi News | Bajrangbali becomes Sanjivani for BJP in Karnataka election Congress is caught in its own trap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात भाजपससाठी संजिवनी ठरले बजरंगबली? काँग्रेस स्वतःच्याच सापळ्यात अडकली!

बेंगळुरूमध्ये शनिवारी झालेल्या भाजपच्या रोड शोमध्ये मोठ्या संख्येने लोक हनुमानजींची वेशभूषा करून पोहोचले होते. एवढेच नाही, तर या रॅलीमध्ये हनुमानजींचे पोस्टरही लावण्यात आले होते. ...

गोव्यात कमळ खुललं, मोठा विजय; दोन्ही पालिकांवर भाजपचा झेंडा - Marathi News | bjp lotus opened in Goa, BJP flag on both municipalities; big win by pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात कमळ खुललं, मोठा विजय; दोन्ही पालिकांवर भाजपचा झेंडा

फोंड्यात रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र रितेश व रॉय निवडून आले. साखळीत मुख्यमंत्र्यांच्या पॅनलला क्लीन स्वीप मिळाली ...

सरपंच महिलेने वाढविली यंत्रणेची डोकेदुखी! आधी राजीनामा, पुन्हा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी - Marathi News | A by-election was held on the vacant seat and the lady sarpanch again filed nomination for the post of member | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सरपंच महिलेने वाढविली यंत्रणेची डोकेदुखी! आधी राजीनामा, पुन्हा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी

थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक झाल्याने सरपंच व सदस्यपदासाठी तिने नामांकन दाखल केले. ...

घडतंय- बिघडतंय: 'बाळासाहेब'च विखुरलेल्या विरोधकांच्या एकीकरणाचे 'शिल्पकार'! - Marathi News | Balasaheb is the leader of the integration of scattered opponents Maharashtra politics | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घडतंय- बिघडतंय: 'बाळासाहेब'च विखुरलेल्या विरोधकांच्या एकीकरणाचे 'शिल्पकार'!

कराड उत्तरमध्ये बाजार समितीला 'एकीच्या बळाचे मिळाले फळ' ...

सद्यपरिस्थितीत निवडणुका झाल्या तर मविआला किती जागा मिळतील? जयंत पाटील म्हणाले... - Marathi News | How many seats will mahavikas aghadi get if elections are held in the current situation ncp leader Jayant Patil clarifies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सद्यपरिस्थितीत निवडणुका झाल्या तर मविआला किती जागा मिळतील? जयंत पाटील म्हणाले...

सध्या राज्यातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. ...

Bazar Samiti Election: सभापती पदासाठी इच्छुकांची गर्दी; प्रमुखांची वाढली डोकेदुखी - Marathi News | Crowd of aspirants for Speaker's post; Increased headache of the head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bazar Samiti Election: सभापती पदासाठी इच्छुकांची गर्दी; प्रमुखांची वाढली डोकेदुखी

राष्ट्रवादीतील बंडखोर आणि जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट यांच्यामुळे सर्वपक्षीय पॅनलचा विजय सुकर ...

फोंडा नगरपालिकेत आमचेही बारा उमेदवार सहज निवडून येतील: केतन भाटीकर  - Marathi News | our twelve candidates will be easily elected in ponda municipality election claims ketan bhatikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फोंडा नगरपालिकेत आमचेही बारा उमेदवार सहज निवडून येतील: केतन भाटीकर 

विद्या पुनाळेकर यांना राजीनामा द्यायला सांगून निवडणुकीत विजयी करून दाखवावे. ...

घडतंय- बिघडतंय: 'शंभूराज' म्हणे..है तैयार हम!, बाजार समितीतील सत्तांतराने 'यशराज' उजळले - Marathi News | minister shambhuraj desai patan taluka bajar samiti election shetkari vikas panel historical change | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घडतंय- बिघडतंय: 'शंभूराज' म्हणे..है तैयार हम!, बाजार समितीतील सत्तांतराने 'यशराज' उजळले

'पाटणकरां'च्या वाड्यासमोर 'देसाईं'चा शड्डू! पाटणकरांचा बुरुज ढासळला. ...