लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
जिल्हयात १५ मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित! १ ऑक्टोबरपर्यंत दाखल करता येतील आक्षेप - Marathi News | proposed increase of 15 polling stations in the akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हयात १५ मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित! १ ऑक्टोबरपर्यंत दाखल करता येतील आक्षेप

१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित जिल्हयात मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ...

माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजनेंचा भाजपला रामराम; जिल्ह्यात 'चर्चा तर होणारच' - Marathi News | Former Deputy President of Chiplun, Nishikant Bhojan, Ramram to BJP | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजनेंचा भाजपला रामराम; जिल्ह्यात 'चर्चा तर होणारच'

माजी आमदार बाळ माने भाजप जिल्हाध्यक्ष असताना निशिकांत भोजने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता ...

ठाणे, कल्याण, की भिवंडी? महिलांना मिळणार कुठली हुंडी?; २०२९ मध्ये महिला खासदार - Marathi News | Thane, Kalyan, or Bhiwandi? Women MP in 2029 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाणे, कल्याण, की भिवंडी? महिलांना मिळणार कुठली हुंडी?; २०२९ मध्ये महिला खासदार

पुरुष खासदारांची शेवटची निवडणूक, अनेकांनी मतदारसंघ राखीव होताच आपल्या पत्नी, बहीण यांना संधी दिली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तेच होण्याची भीती व्यक्त होत आहे. ...

शेतकऱ्यांसाठी एकरी १५००० देणारी रयधू भरोसा योजना या ५ राज्यांमध्येही लागू करा  - Marathi News | Implement Ryadhu Bharosa Yojana which provides 15,000 per acre for farmers in these 5 states as well | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी एकरी १५००० देणारी रयधू भरोसा योजना या ५ राज्यांमध्येही लागू करा 

शेतकरी संघटनेच्या सदस्यांची मागणी ...

प्रतीक पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत जयंत पाटीलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | Jayant Patil spoke clearly about Pratik Patil Lok Sabha candidature | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रतीक पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत जयंत पाटीलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी ...

ग्रामपंचायत निवडणुका आल्या-गेल्या, ग्रामविकासने जिल्हा प्रशासनास पाऊने दोन काेटी दिलेच नाही - Marathi News | Gram panchayat elections have come and gone, village development has not given two crores to the district administration | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्रामपंचायत निवडणुका आल्या-गेल्या, ग्रामविकासने जिल्हा प्रशासनास पाऊने दोन काेटी दिलेच नाही

जिल्हा प्रशासनाकडून ग्रामविकास विभागाकडे वारंवार प्रलंबित निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली. ...

आरक्षण विधेयक संमत झाल्यास युपीत २६ महिला खासदार अन् १३२ आमदार - Marathi News | If the Women's Reservation Bill is passed, UP will have 26 MPs and 12 MLA | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आरक्षण विधेयक संमत झाल्यास युपीत २६ महिला खासदार अन् १३२ आमदार

एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, महिलाआरक्षण विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार असून कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडणार आहेत. ...

उरण विधानसभेत गद्दारांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेचाच शिलेदार पाठवा - शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर - Marathi News | Shiv Sena should send Shiv sainik to teach traitors a lesson in Uran Legislative Assembly says Shiv Sena Deputy Leader MLA Sachin Ahir | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण विधानसभेत गद्दारांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेचाच शिलेदार पाठवा - शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर

केंद्र व राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे)  वतीने महाराष्ट्रात 'होऊ द्या चर्चा अभियान' प्रत्येक जिल्हा, तालुका व गावागावांमध्ये हाती घेण्यात आले आहे. ...