लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
मिझोरामचा निकाल ठरवणार मणिपूरची हिंसा - Marathi News | Violence in Manipur will decide the outcome of Mizoram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिझोरामचा निकाल ठरवणार मणिपूरची हिंसा

मणिपूरच्या मैतेई समाजाने इतर राज्यांत प्रामुख्याने आसाम, मिझोराममध्ये आश्रय घेतला होता.  ...

मध्य प्रदेशचा गड कोण जिंकणार? असे आहेत २०१८ चे निकाल - Marathi News | Who will win the stronghold of Madhya Pradesh These are the 2018 results | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशचा गड कोण जिंकणार? असे आहेत २०१८ चे निकाल

यावेळी मात्र ही निवडणूक भाजपला जड जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समवेत न गेलेल्या आमदारांना पुन्हा संधी देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. ...

भाजपने सर्व दिग्गज नेत्यांना उतरविले मैदानात - Marathi News | BJP fielded all veteran leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने सर्व दिग्गज नेत्यांना उतरविले मैदानात

छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे.  ...

सेमीफायनलचा बिगुल! पाच राज्यांत ७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदान; ३ डिसेंबरला निकाल  - Marathi News | Bugle of the semi-finals Voting in five states between November 7 and 30; Result on 3rd December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेमीफायनलचा बिगुल! पाच राज्यांत ७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदान; ३ डिसेंबरला निकाल 

राजस्थान आणि छत्तीसगड या दोन मोठ्या राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेससाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा असेल. भाजपसाठी या निवडणुकीत बरेच काही पणाला लागले आहे, कारण लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम निश्चित होणार आहे. ...

एकाही संस्थांची मतदार यादी अद्याप अंतिम नाही, कशी सुरु करणार प्रक्रिया - Marathi News | voter list of none of the institutions is final yet how to start the process | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एकाही संस्थांची मतदार यादी अद्याप अंतिम नाही, कशी सुरु करणार प्रक्रिया

प्राधिकरणाच्या शब्दप्रयोगाने सहकारी संस्थांमध्ये पेच ...

भाजपची रणनिती; मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही खासदारांना दिले विधानसभेचे तिकीट - Marathi News | Rajasthan Election 2023: BJP announces first list of 41 candidates; Rajasthan Assembly ticket for 7 MPs | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :भाजपची रणनिती; मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही खासदारांना दिले विधानसभेचे तिकीट

भाजपने माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्यासह सात खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे. ...

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी; सात खासदारांना उतरवलं रिंगणात - Marathi News | BJP releases first list of 41 candidates for Rajasthan elections MP Rajya Vardhan Rathore to contest polls with 6 others | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी; सात खासदारांना उतरवलं रिंगणात

भाजपाच्या पहिल्या यादीत ४१ उमेदवारांची नावे ...

6 जागांवरून काँग्रेस-शिवसेना, भाजप-शिंदे गटात संघर्षाची चिन्हे; मुंबईतील लोकसभेच्या जागा वाटपावरून चाचपणीला सुरुवात - Marathi News | Signs of struggle between Congress-Shiv Sena, BJP-Shinde group on 6 seats; Investigation begins on the allocation of Lok Sabha seats in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :6 जागांवरून काँग्रेस-शिवसेना, भाजप-शिंदे गटात संघर्षाची चिन्हे; मुंबईतील लोकसभेच्या जागा वाटपावरून चाचपणीला सुरुवात

सत्ताधारी आणि विरोधी पक्षात लोकसभेच्या जागा वाटपावरून आतापासूनच चाचपणी सुरू आहे. यात मुंबईतील सहा जागांपैकी कोण कोणती जागा लढवणार याबाबत उत्सुकता आहे.  ...